मॉस्कोवर ड्रोनद्वारे आक्रमण

शहरात ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले असून रशियाने या आक्रमणासाठी युक्रेनला उत्तरदायी ठरवले आहे. या आक्रमणामुळे २ इमारतींची हानी झाली आहे, तसेच १ जण घायाळ झाला आहे. शहराच्या महापौरांनीही आक्रमण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

देहली येथे मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार

मिरवणूक अन्य मार्गाने नेण्याच्या प्रयत्नाला पोलिसांनी विरोध केल्यावर झाला हिंसाचार
मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड
हिंसाचारात ६ पोलिसांसह १२ जण घायाळ

बंगालमध्ये मोहरमसाठी प्रशासनाने अडथळे लावून बंद केलेला एका मंदिराचा मार्ग भाजपच्या विरोधानंतर खुला !

बंगालमध्ये हिंदुविरोधी तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्याने अशा घटना घडतात आणि अन्य निधर्मी राजकीय पक्ष मौन बागळतात !

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) एकाच वेळी केले सिंगापूरच्या ७ उपग्रहांचे प्रक्षेपण !

पाठवलेल्या ७ उपग्रहांपैकी ‘डीएस्-एस्एआर्’ हा सर्वांत महत्त्वाचा उपग्रह आहे. हा उपग्रह सिंगापूर सरकारच्या विविध यंत्रणांच्या आवश्यकता पूर्ण करणार आहे.

पिलीभीत (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीतील धर्मांधांकडून कावड यात्रेकरूंवर दगडफेक !

दिवसांतून ५ वेळा मशिदींवरून आवश्यक नसतांना देशातील हिंदूंना अजान ऐकवली जाते आणि हिंदूंही ती निमूटपणे सहन करतात, त्याविषयी मुसलमान का बोलत नाहीत ?

काँग्रेसच्या मुसलमान नेत्याने स्वतःच्या पक्षाचे नेते सचिन पायलट यांनाच विचारला जाब !

राजस्थानमधील काँग्रेस सरकारने जयपूर बाँबस्फोटातील मुसलमान आरोपींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानाचे प्रकरण

घुसखोर रोहिंग्या देशासाठी धोकादायक ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, रोहिंग्या घुसखोर आसाममार्गे पुढे देहली आणि काश्मीर येथे जातात. घुसखोरीसाठी त्यांना त्रिपुरातील दलाल साहाय्य करत आहेत.

काश्मीरमध्ये जावेद वाणी या भारतीय सैनिकाचे आतंकवाद्यांकडून अपहरण !

जावेद यांना शोधण्यासाठी भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्त अभियान चालू केले आहे.  

सिंधुदुर्ग : धामापूर येथे मंदिरातील दानपेटी फोडली

हिंदूंची मंदिरे असुरक्षितच ! मंदिरात चोरी होण्याची मासाभरातील ही पाचवी घटना आहे. या आधी वेंगुर्ला, तांबळेश्वर, सागरेश्वर अन् वेंगुर्ला शहरातील कॅम्प येथील मारुति मंदिर या ४ मंदिरांत या मासात चोरी करण्यात आली आहे.