
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमधील कुलमाम जिल्ह्यातील अश्थल गावातील स्वतःच्या घरी ईदच्या सुटीसाठी आलेला भारतीय सैन्यातील सैनिक जावेद अहमद वाणी (वय २५ वर्षे) यांचे जिहादी आतंकवाद्यांनी अपहरण केले. २९ जुलैच्या सायंकाळपासून ते बेपत्ता आहेत. गावापासून काही अंतरावर त्यांची चारचाकी गाडी सापडली असून त्यामध्ये रक्ताचे डाग आणि जावेद यांच्या चपला सापडल्या आहेत. जावेद यांना शोधण्यासाठी भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्त अभियान चालू केले आहे.
जम्मू-कश्मीर के कुलगाम में ईद की छुट्टी पर घर आए सेना के जवान को किडनैप कर लिया गया है. #JammuandKashmir (@ashraf_wani)https://t.co/R9OWpopCaE
— AajTak (@aajtak) July 30, 2023
जावेद २९ जुलैच्या संध्याकाळी किराणा सामान आणण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन बाहेर पडले होते; मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतलेच नाहीत. जावेद घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आसपासचा परिसर आणि गावे यांमध्ये त्यांचा शोध घेतला, तेव्हा परानहाल गावात त्यांची गाडी बेवारस स्थितीत सापडली.
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !