शरिराप्रमाणे मनाचेही लसीकरण करा !
नियमबद्ध रहाणे आणि धर्माचरण करणे, हेच आरोग्यमय अन् यशस्वी जीवन जगण्याचे उपाय आहेत; कारण नियमबद्ध राहिल्याने आपले शरीर निरोगी रहाते आणि धर्माचरण केल्याने आपल्या मनाचे आरोग्य चांगले रहाते.
नियमबद्ध रहाणे आणि धर्माचरण करणे, हेच आरोग्यमय अन् यशस्वी जीवन जगण्याचे उपाय आहेत; कारण नियमबद्ध राहिल्याने आपले शरीर निरोगी रहाते आणि धर्माचरण केल्याने आपल्या मनाचे आरोग्य चांगले रहाते.
तुम्ही ‘देवधर्मरक्षक’, ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ इत्यादी ब्रीदे निर्भयपणाने आणि नि:संदिग्धपणाने मिरवूनही विभागणी का झाली नाही ? महाराष्ट्र धर्माकरता सहस्रोेंनी मनात किल्मिष आणि वैषम्य न बाळगता बलीदान का केले ?
६ जून १६७४ या दिवशी शिवराज्याभिषेक पार पडला. एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च (तेव्हा होन ही मुद्रा होती.) या अद्वितीय सोहळ्यासाठी आला. हा खर्च छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांकडून कसा वसूल केला ? त्याचा प्रसंग आणि गनिमी काव्याचे उत्कृष्ट उदाहरण पाहूया. नगर जिल्ह्यात पेडगाव नावाचे गाव आहे. तिथे बहादूरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा सुभेदार होता. … Read more
छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या चळवळीचा आरंभ केला. समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवराय यांनी त्यांच्या नंतरच्या पिढ्यांना संस्मरणीय पराक्रम करण्याची स्फूर्ती दिली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीचे ७ गुन्हे उघडकीस आणत ४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६ लाख ३१ सहस्र रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
‘देशातील हिंदूंच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नाही. आपल्याकडील धर्मशाळाही चांगल्या नाहीत’, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले.
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २ जूनला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
येथील सनातनचे साधक श्री. दर्शन मोरे आणि सौ. दूर्वा मोरे यांची मुलगी चि. कृष्णाली दर्शन मोरे (वय १ वर्ष २ मास) ही दैवी बालिका असल्याची घोषणा सद़्गुरु सत्यवान कदम यांनी एका घरगुती कार्यक्रमात केली.
रथातून प्रक्षेपित होणार्या निर्गुण तत्त्वामुळे रथापासून ३० ते ५० मीटर अंतरावर असतांना ध्यान लागणे आणि मन निर्विचार होणे
‘रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू आहे. या प्रक्रियेत ठिकठिकाणचे साधक सहभागी झाले होते. त्यांनी ‘प्रक्रिया कशी राबवायची ?’ याविषयी जाणून घेतले. यामध्ये सौ. सुप्रिया माथूर यांनी साधकांना अनेक प्रसंगांमधून ‘मूळ स्वभावदोष ओळखणे आणि त्यावर योग्य प्रक्रिया करून तो नष्ट करणे’,…….