आत्मघाती धर्मनिरपेक्षता जाणा !
कांदिवली (मुंबई) येथील ‘कपोल विद्यानिधी’ या शाळेत एका शिक्षिकेने ध्वनीक्षेपकावर प्रार्थनेनंतर अजान लावल्याचा प्रकार १६ जून या दिवशी घडला. या संदर्भात शिवसेनेने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
कांदिवली (मुंबई) येथील ‘कपोल विद्यानिधी’ या शाळेत एका शिक्षिकेने ध्वनीक्षेपकावर प्रार्थनेनंतर अजान लावल्याचा प्रकार १६ जून या दिवशी घडला. या संदर्भात शिवसेनेने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
आता बांगलादेशी घुसखोरांना विनामूल्य उपचारांसाठी महापालिकेने जणू परवानाच दिला आहे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?
कराड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने १८ जून यादिवशी कराड येथे राज्यस्तरीय मराठा समाज अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील पदाधिकार्यांना दायित्व देण्यात आले. यामध्ये ॲड्. संजय सावंत (पाटील) यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
काही मासांपूर्वी ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांनी शिर्डी येथील आपल्या कीर्तनात लिंगभेदावर भाष्य करतांना ‘सम दिनांकाला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम दिनांकाला संबंध ठेवल्यास मुलगी होते’, असे भाष्य केले होते.
सर्व शासकीय देवस्थानांत वस्त्रसंहितेविषयी जो काही निर्णय घेतला जाईल, त्याचा विचार करून योग्य तो सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल, असे संस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा बौद्धिक लढा जिंकण्यासाठी हिंदूंविरोधातील ‘नॅरेटिव्ह’ (कथानके) समजून घेणे आवश्यक !
भारतात आजही धर्माचरणाचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे. याउलट पाश्चात्त्य देशांत चंगळवाद फोफावला असल्याने तेथील लोकांना नैराश्याला सामोरे जावे लागते. यातून साधना आणि अध्यात्म यांची कास धरणे का आवश्यक आहे, हे लक्षात येते !
रशियाने परमाणु शस्त्रास्त्रे बेलारूसमध्ये पोचवली आहेत. ही माहिती बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्सांद्र लुकाशेंको यांनी स्वत: रशियाच्या एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत दिली. त्यांनी सांगितले की, आम्हाला रशियाकडून क्षेपणास्त्रे आणि बाँब मिळाले आहेत.
रेल्वेतून प्रवास करतांना प्रवाशांच्या वस्तूंच्या झालेल्या चोरीस रेल्वेच्या सेवेची न्यूनता म्हणता येणार नाही. वस्तूंची काळजी घेणे हे प्रवाशांचे दायित्व आहे. प्रवासी स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण करू शकत नसेल, तर रेल्वेला त्यास उत्तरदायी धरता येणार नाही, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवला आहे.