सुसंस्कार आणि चांगल्या सवयी

मुलांनी अभ्यास कसा करावा, परीक्षेची भीती कशी घालवावी, आई-वडील अन् शिक्षक यांच्याशी कसे  वागावे, मुलांचे आदर्श कोण असावेत आदी विवेचन करणारा हा ग्रंथ म्हणजे, भावी पिढीसाठी दीपस्तंभच !

मुलांनो, अभ्यासाच्या जोडीला प्रतिदिन साधनाही करा ! 

मुलांनो, अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी देवाची प्रार्थना आणि नामजप करणे, आरती म्हणणे आणि स्तोत्रपठण करणे, या कृती कराव्यात. या कृती म्हणजे ‘साधना’ होय. देवपूजा करणे, देवळात जाणे, देवळाची स्वच्छता करणे, अध्यात्मप्रसाराची सेवा करणे यांसारख्या कृतीही साधनेत येतात.

स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !

स्वभावदोषांमुळे मुलांची होणारी सर्वसाधारण हानी स्वभावदोषांमुळे होणार्‍या चुकांचे दुष्परिणाम आळस, राग आदी स्वभावदोष घालवण्याचे उपाय, दोष घालवण्यासाठी ‘स्वयंसूचना’ घेण्याच्या पद्धती

बालसंस्कारासाठी थोडा वेळ काढा !

मुलांना रामायण, महाभारत, देवता, संत यांच्या मालिका पहाण्यास निश्चित द्याव्यात; मात्र त्या प्रत्येक कथेतून काय बोध घ्यायचा ? हेसुद्धा मुलांशी चर्चा करून बिंबवावे.

मुले मोठेपणी चांगली व्हावीत, यासाठी त्यांच्यावर लहानपणीच साधनेचे संस्कार करा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आजार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा ‘आजार होऊ नये’, यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे’ (Prevention is Better Than Cure), अशा अर्थाची एक म्हण आहे. ती नुसतीच सांगण्याऐवजी मोठेपणी दुर्गुण असू नये, यासाठी लहानपणापासूनच सात्त्विक संस्कार करणे आवश्यक आहे.

विविधांगी गुणवैशिष्ट्ये असलेली दैवी बालके !

दैवी गुण असलेल्या बालकांमध्ये आसुरी शक्ती आणि वाईट कृत्ये करणारे यांविषयी प्रचंड चीड असली, तरी साधक, संत, प.पू. डॉक्टर आणि प्राणीमात्र यांविषयी त्यांना पुष्कळ प्रेम अन् आत्मीयता वाटते. या बालकांचा प्रेमभाव अतिशय शुद्ध असतो.

लहान मुलांवर संस्कार करण्याचे महत्त्व !

अमेरिकेतील वास्तव्याच्या काळात सनातनच्या साधिका सुश्री (कु.) सुप्रिया टोणपे यांना आलेला अनुभव

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे बनवलेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्ट्ये !

१० जून या दिवशी आपण प्रत्यक्ष रथ बनवणे आणि रथावरील नक्षीचे लाकडावर कोरीव काम करणे हे भाग पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया . . .