इम्रान खान यांच्या घरामध्ये ३० ते ४० आतंकवाद्यांनी घेतला आश्रय !

पोलिसांनी घेरले इम्रान खान यांचे घर !
२४ घंट्यांत आतंकवाद्यांना पोलिसांच्या हवाली करण्याची चेतावणी !

‘पाकिस्तान जिंदाबाद ! हा केवळ मुसलमान देश आहे’, असा इन्स्टाग्रामवर स्टेट्स ठेवणार्‍या मुसलमान तरुणाला अटक !

अशा देशद्रोह्यांना आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकमध्येच पाठवले पाहिजे !

(म्हणे) ‘भारताला हिंदु राष्ट्र बनवू’ असे बोलण्याची काय आवश्यकता ?’ – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार

जगात ५२ इस्लामी, तर १५० हून अधिक ख्रिस्ती राष्ट्रे आहेत; मात्र १०० कोटी हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. जर बहुसंख्य हिंदूंना ‘आमचे हिंदु राष्ट्र असावे’, असे वाटत असेल, तर त्यात चूक ते काय ?

सैन्याची गोपनीय माहिती विकल्याच्या प्रकरणी पत्रकार आणि नौदलाचा माजी कमांडर यांना अटक

अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

टी. राजा सिंह यांचे भाजपमधून झालेले निलंबन रहित होण्याची शक्यता !

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी ऑगस्ट २०२२ मध्ये टी. राजा सिंह यांना भाजपने ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते.

जैसलमेर (राजस्थान) येथे पाकिस्तानी निर्वासित हिंदूंची ५० पेक्षा अधिक घरे प्रशासनाने पाडली !

राजस्थानमधील काँग्रेस सरकार म्हणजे हिंदुद्वेषी पाकिस्तानी राजवट ! केंद्रातील भाजप सरकारने या हिंदूंना साहाय्य करावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते !

त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे हिंदु महासभेकडून शुद्धीकरण !

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे हिंदु महासभेच्या वतीने  १७ मे या दिवशी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले. १५ मे या दिवशी मुसलमानांनी बळजोरीने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला होता.

कपाळावर टिळा, घराबाहेर धर्मध्वज लावल्यास भारत हिंदु राष्ट्राच्या दिशेने अग्रेसर होईल !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना आवाहन !

उच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत छत्रपती संभाजीनगर नव्हे, औरंगाबादच म्हणा ! – जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत महसूल आणि इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने ‘औरंगाबाद’ हेच नाव लिहावे, असा आदेश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी काढला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अधिकार्‍याचे काश्मीरसंदर्भातील आरोप खोटे ! – भारताची स्पष्टोक्ती

काश्मीरमध्ये होणार्‍या जी-२० बैठकीसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकार्‍याने केलेले आरोप भारताने फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्रांचे अल्पसंख्यांक व्यवहार प्रतिनिधी फर्नांड डी व्हर्नेस यांनी जम्मू-काश्मीर आणि तेथील अल्पसंख्यांकांच्या प्रश्‍नांवर एक निवेदन प्रसारित केले होते.