(स्टेट्स म्हणजे एखादा विचार किंवा चित्र)

विजयपुरा (कर्नाटक) – ‘पाकिस्तान झिंदाबाद ! हा केवळ मुसलमान देश आहे’, असे पाकिस्तानी झेंड्यासह इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमांवर स्टेटस ठेवल्याच्या प्रकरणी हिरुरू गावातील इब्राहिम मुर्तुजा साहेब मुल्ला या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांना आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकमध्येच पाठवले पाहिजे ! |
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर
मध्य प्रदेशातील मौलानाला अटक !
१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती