मंदिरात चोरी करणार्या चोराने ९ वर्षांनंतर मुद्देमाल केला परत !
चोरी केल्यानंतर चोराला आल्या अनेक अडचणी !
चोरी केल्यानंतर चोराला आल्या अनेक अडचणी !
कर्नाटकमध्ये भाजपचे राज्य असो कि काँग्रेसचे, हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
हिंदी महासागराच्या मध्यभागी मासेमारी करणारी चीनची नौका उलटल्याने त्यावरील ३९ लोक बेपत्ता झाले आहेत.
गेल्या ५ दिवसांपासून बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची हनुमंत कथा चालू आहे. त्या संदर्भात ठिकठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. यांतील काही भित्तीपत्रकांवर काळी शाई फासून ‘चोर ४२०’ असे लिहिण्यात आल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) १७ मे या दिवशी ६ राज्यांतील १२२ ठिकाणी धाडी टाकल्या. जिहादी आतंकवादी आणि अमली पदार्थ तस्कर यांच्या विरोधातील कारवाईच्या अंतर्गत या धाडी घालण्यात आल्या.
‘काश्मीरनंतर भारतातील ज्या ज्या गावांत धर्मांध बहुसंख्य आहेत, त्यांनी ‘आम्हाला पाकिस्तानशी जोडा’, अशी मागणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
अक्कलकोट येथील श्री गजानन महाराज यांची आज जयंती (दिनांकानुसार)
सर्व शासकीय सुविधा आणि पुष्कळ वेतन असतांनाही जिल्हा उपनिबंधकासारख्या अधिकार्यांनी लाच घेणे लज्जास्पद !
प्रशासनाने अशा अधिकार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे !
भारतीय सैन्याला भेडसावणारी ‘हनी ट्रॅप’ची समस्या सोडवण्यासाठी सैनिकांना नैतिकता आणि साधना शिकवा !
सनातनच्या साधकांसाठी तीन दिवसीय बिंदुदाबन शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनचे साधक आणि निसर्गाेचपारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले. या प्रसंगी काही रुग्ण साधकही शिबिरात सहभागी झाले होते.