माजी नगरसेवकाच्या मुलाकडून किशोर आवारे यांची हत्या !

माजी नगरसेवक चंद्रभान खळदे यांच्या विरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार किशोर आवारे यांनी नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याकडे केली होती;

अवैध भूमी करवीरपिठाला परत मिळवून देण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रशासनाची अनास्था ! – करवीरपिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी

करवीरपिठाच्या भूमींवर ज्यांनी ज्यांनी अवैधरितीने ताबा मिळवला आहे, त्या परत मिळवून देण्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते.

शंखवाळ (सांकवाळ) येथे वारसा स्थळी चर्च संस्थेने अनधिकृतपणे फेस्ताचे (जत्रेचे) आयोजन केल्याचे उघड

सांकवाळ येथील वारसा स्थळाच्या संरक्षणाकडे कानाडोळा करणारा पुरातत्व विभाग आणि त्याचे अधिकारी पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराला न्याय देण्यासाठी कितपत यशस्वी ठरणार ?

निवडणुकीसाठी उभे रहाणार्‍या उमेदवारांनो, हे लक्षात घ्या !

‘राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या अन् निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्याला मते देणार्‍या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापेक्षा ‘ईश्वराने भक्त म्हणून निवडणे अनंत पटींनी महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केरळच्या समुद्री परिसरात १५ सहस्र कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त 

भारतीय नौदल आणि ‘नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो’ (एन्.सी.बी.) यांनी संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेमध्ये भारतीय समुद्री क्षेत्रातील एका जहाजातून १५ सहस्र कोटी रुपयांचा आणि २ सहस्र ५०० किलो वजनाचा मेथामफेटामाइन नावाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

मंदिराच्या भूमीवर अतिक्रमण करणे, हे देवतांच्या अधिकारांचे उल्लंघन ! – मद्रास उच्च न्यायालय

भूमीचे नियंत्रण मंदिराकडेच देण्याचा न्यायालयाचा आदेश !

हत्येचा आरोप असणारा काँग्रेसचा उमेदवार मतदारसंघात प्रचारासाठी एक दिवसही न जाता जिंकला !

हत्येचा आरोप असणार्‍या उमेदवाराला निवडणूक लढवू देणारी व्यवस्था काय कामाची ? निवडून आलेल्या अशा उमेदवारांकडून सुराज्याची काय अपेक्षा ठेवणार ?

कर्नाटकमधील निवडणुकीत काँग्रेसचे ९२ वर्षीय उमेदवार विजयी !

दक्षिण दावणगेरे मतदारसंघातून काँग्रेसचे ९२ वर्षीय उमेदवार शमानुर शिवशंकराप्पा हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या उमेदवाराला २७ सहस्र ४८८ मतांनी पराजित केले.

ब्रिटनमधून कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी भारताकडून हालचाली !

ब्रिटनमधील अनेक वस्तूसंग्रहालयामध्ये कोहिनूर हिर्‍यासह अनेक कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. त्या भारताला परत मिळाव्यात, यासाठी वारंवार ब्रिटनकडे मागणीही केली आहे. आता कोहिनूर आणि अन्य मूर्ती परत मिळण्यासाठी ब्रिटनशी चर्चा चालू करण्यात आली आहे.

बलुचिस्तानमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात पाकचे ७ सैनिक ठार 

पाकने आतंकवाद पोसला. तो आता त्याच्यावर उलटला आहे, हे या आतंकवादी आक्रमणातून दिसून येते !