ही लोकशाहीची थट्टा नव्हे का ?

दावणगेरे (कर्नाटक) – दक्षिण दावणगेरे मतदारसंघातून काँग्रेसचे ९२ वर्षीय उमेदवार शमानुर शिवशंकराप्पा हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या उमेदवाराला २७ सहस्र ४८८ मतांनी पराजित केले. यामुळे शिवशंकराप्पा हे सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. विजयाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, मी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे मागणी करतो की, त्यांनी लिंगायत समाजातील नेत्याला मुख्यमंत्रीपद द्यावे.
B.K. Hariprasad :(म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना