आसाममध्ये आम्ही ६०० मदरसे बंद केले, आणखी ३०० मदरसे बंद करणार ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा
सर्वच भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी असे धोरण अवलंबले पाहिजे !
सर्वच भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी असे धोरण अवलंबले पाहिजे !
थायलंडमधील राजकीय पक्षांमध्ये सैन्य समर्थित आणि सैन्यविरोधी असे २ गट आहेत. गेल्या एक दशकापासून थायलंडवर सैन्य समर्थित सरकारची सत्ता होती.
युवा वर्गाला लग्न करणे आणि मुले जन्माला घालणे, यांसाठी प्रोत्साहित करणार !
एका बाजूने सरकारी शाळा बंद होत आहेत, तर नवीन खासगी शाळा उघडण्यासाठी अनेक अर्ज शिक्षण खात्याकडे येत आहेत. शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण साहाय्यक भाग निरीक्षक यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे शिक्षण खात्याने नवीन शाळांचे अर्ज फेटाळले आहेत.
आतापर्यंत बनावट सीमकार्ड सिद्ध करणार्या १३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
कर्नाटकात आम्ही हरलो, तरी आमचा निवडून येण्याचा ‘रेट’ (वारंवारता) चांगला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर ‘आत्मेश्वर तळी’ हे पर्यटन तीर्थस्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. असे असूनही प्रशासनाने या समस्येची नोंद घेण्याचे सौजन्य दाखवले नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल !
१५ ते १७ मे या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता कुचन प्रशाला येथे ही सामाजिक कीर्तनमाला चालणार आहे
भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या वतीने नवी मुंबई भाजपच्या वतीने ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे पाम बीच गॅलरी या चित्रपटगृहात विनामूल्य आयोजन केले होते.
१३ मे या दिवशी सायंकाळी किशोर आवारे समर्थक काही महिलांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.