अधिवक्त्याच्या वेशात आलेल्या व्यक्तीकडून पूर्ववैमनस्यातून आक्रमण !
नवी देहली – येथील साकेत न्यायालयात अधिवक्त्याच्या वेशात आलेल्या एका आक्रमणकर्त्याने एका महिलेच्या पोटात गोळ्या झाडल्या. यात ही महिला गंभीररित्या घायाळ झाली असून तिच्यावर एम्स रुग्णालयात उपचार चालू आहेत. गोळीबाराच्या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. ए.एन्.आय. वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. गोळीबार करणारी व्यक्ती निलंबित अधिवक्ता असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.
Delhi: A woman has been injured in an incident of firing at Saket court. Four rounds were fired. Police on the spot.
(Warning: Disturbing visuals)
Visuals confirmed by police. pic.twitter.com/vdaUBqZxmp— ANI (@ANI) April 21, 2023
संपादकीय भूमिकादेशाच्या राजधानीतील न्यायालयातील कायदा आणि सुव्यवस्थेची ही स्थिती पोलिसांसाठी लज्जास्पद ! |

Navy New Warships : स्वदेशी बनावटीच्या ३ युद्धनौका भारतीय नौदलात सामील !
पुणे येथे महसूल निरीक्षकाला दाऊद इब्राहिमच्या नावाने जिवे मारण्याची धमकी !
देश धर्मशाळा नसल्याने घुसखोरांना भारतात राहू देणार नाही ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
आज मुंबईत कै. गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्करगुरुजी यांचा कार्यगौरव होणार !
पुणे येथील ‘विबग्योर स्कूल’मधील ख्रिस्ती कर्मचार्याकडून हिंदु विद्यार्थिनीच्या धर्मांतराचा प्रयत्न !
१ सहस्र ४४५ कोटी रुपयांच्या ‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ !