बेंगळुरू – कन्नड अभिनेता चेतन कुमार याने काही दिवसांपूर्वी हिंदुत्वावर अवमानकारक ट्वीट केले होते. या ट्वीटनंतर त्याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली होती. आता त्याने दावा केला आहे की, भारत सरकारने त्याचे दुहेरी नागरिकत्वाचे कार्ड (ओव्हरसीज सिटिझनशीप ऑफ इंडिया कार्ड) रहित केले आहे.
ನಿನ್ನೆ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಜಯಂತಿಯಂದು ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವಾಲಯವು ಭಾರತದಲ್ಲಿ ಉಳಿಯಲು ನನ್ನ ವೀಸಾವನ್ನು ರದ್ದುಗೊಳಿಸಿದೆhttps://t.co/MNDShlF64G pic.twitter.com/Y0ICvIKGPL
— Chetan Kumar Ahimsa / ಚೇತನ್ ಅಹಿಂಸಾ (@ChetanAhimsa) April 15, 2023
चेतन कुमार याने त्याच्या ट्वीटमध्ये ‘हिंदुत्व असत्यावर आधारलेले आहे’ असे विधान केले होते. त्यानंतर सामाजिक माध्यमांवर त्याच्यावर टीका झाली होती. यापूर्वी हिजाब प्रकरणाची सुनावणी करणार्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या विरोधात त्याने ट्वीट केले होते. त्यावरून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
Kannada actor and activist Chetan Ahimsa claims that his Overseas Citizenship of India (OCI) card has been revoked by the Government of India.
He is currently on bail after his recent arrest by Bengaluru Police over his ‘offensive’ tweet on Hindutva.
(file photo) pic.twitter.com/MG0y2xr25o
— ANI (@ANI) April 15, 2023
सविस्तर वृत्ते वाचा –
♦ (म्हणे) ‘बौद्ध मंदिर तोडून तिरुपती मंदिराची निर्मिती झाली आहे !’ – कर्नाटकातील अभिनेते चेतन
https://sanatanprabhat.org/marathi/675497.html
♦ कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांवर आक्षेपार्ह ट्वीट करणार्या कन्नड अभिनेत्याला अटक
https://sanatanprabhat.org/marathi/555760.html
♦ ‘हिंदुत्व खोट्या आधारावर उभारले आहे’, असे ट्वीट करणारे कन्नड अभिनेता चेतन कुमार अटकेत !
https://sanatanprabhat.org/marathi/664813.html
♦ (म्हणे) ‘भगवा हा हिंदुत्वाचा रंग होऊ शकत नाही !’ – दाक्षिणात्य अभिनेते चेतन कुमार
https://sanatanprabhat.org/marathi/647252.html