प्रवेशद्वारावरील नाव मराठीत असण्यासाठी विश्व हिंदु परिषदेचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण !

येथील नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरील नाव उर्दू भाषेत लिहिलेले आहे. १० फेब्रुवारी २०२३  या दिवशी नगरपालिकेचे प्रशासक मा. उपविभागीय अधिकारी यांनी उर्दू भाषेतील ठराव रहित करून ‘मराठी भाषेतच लिखाण करावे’, असा नवीन ठराव केला होता; मात्र अजूनपर्यंत त्याची कार्यवाही झालेली नाही.

पुणे येथे शासकीय कामकाज मराठीतूनच होणार !

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा मराठी भाषा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपलाच विजयी करा !

आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघांमध्ये भाजपलाच विजयी करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फर्मागुडी येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत केले.

(म्हणे) ‘हत्येचे दायित्व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर !’ – असदुद्दीन ओवैसी

एका गुंडाच्या हत्येनंतर थयथयाट करणारे असदुद्दीन ओवैसी हे कधी धर्मांध मुसलमानांच्या हातून हिंदूंची हत्या झाल्यानंतर ‘ब्र’ काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

ब्रिटीश सांसद आणि अर्थतज्ञ स्टर्न यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांचे कौतुक !

विकास आणि वृद्धी यांविषयी एक नवा अध्याय भारताने जगासमोर ठेवला आहे, असे वक्तव्य लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे अर्थतज्ञ आणि ब्रिटीश सांसद प्रा. निकोलस स्टर्न यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी जिल्हा भाजपमय करायचा आहे, या निर्धाराने कामाला लागा !  

केंद्रात आणि राज्यात भाजपचे शासन आहे. दोन्ही शासनांकडून सामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. त्याची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जागरूक झाले पाहिजे.

आगरा येथील जामा मशिदीच्या पायर्‍यांच्या खाली पुरलेल्या मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरातील मूर्ती बाहेर काढा ! – कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांची मागणी

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समवेत राष्ट्रव्यापी आंदोलन करणार !

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या काकांना अटक

स्वतःचा भाऊ आणि माजी खासदार यांची केली होती हत्या !

अमेरिकेमध्ये मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या शिखांच्या ग्रंथीला अटक

बलविंदर सिंह असे या ग्रंथीचे नाव आहे. 

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दोन व्यक्तींतील संबंधांपेक्षा अधिक चांगले ! – अमेरिका

असे विधान अमेरिकेतील ‘यू.एस्. नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिल’चे ‘इंडो पॅसिफिक कोऑर्डिनेटर’ असलेले कर्ट कँपबेल यांनी केले. ते येथील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.