श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समवेत राष्ट्रव्यापी आंदोलन करणार !

आगरा (उत्तरप्रदेश) – लवकरच मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना समवेत घेऊन राष्ट्रव्यापी आंदोलन चालू करण्यात येईल. या आंदोलनाची रुपरेषा सिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. ते म्हणाले की, आगरा येथील जामा मशिदीच्या पायर्यांच्या खाली मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरातील मूर्ती पुरण्यात आल्या आहेत. येथे खोदकाम करून त्या मूर्ती बाहेर काढल्या पाहिजेत.
‘जामा मस्जिद की सीढियाँ खोद कर निकाली जाए प्रतिमाएँ’: देवकीनंदन ठाकुर ने श्रीकृष्ण जन्मभूमि मुक्ति के लिए बड़े आंदोलन का किया ऐलान, बागेश्वर धाम का मिलेगा साथ#DevkinandanThakur #BageshwarDhamSarkar #SriKrishnaJanmabhumihttps://t.co/hl5YDETT6l
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 15, 2023
आंदोलनाविषयी ठाकूर म्हणाले की, या आंदोलनामध्ये युवकांची भूमिका अधिक महत्त्वाची असणार आहे. या आंदोलनास वज्रभूमी येथून प्रारंभ होईल आणि नंतर आगरा, कानपूर, प्रयागराज यासह संपूर्ण देशातही हे आंदोलन केले जोईल.
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ