धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा प्राप्त कशी करावी ?

‘आपण ईश्वरप्राप्तीसाठी धडपड केली, तर ईश्वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मेहबूबा आणि ‘नाटक’बाजी !

हिंदूंनीही भाबडेपणा सोडून शहाणे व्हावे. विरोधकांना आणि मतांच्या लालसेपोटी हिंदूंच्या श्रद्धेचा आधार घेणार्‍यांना खरेतर मंदिराची पायरीही चढू देऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हायला हवे. तसे न झाल्यास विरोधक प्रत्येक वेळी मंदिरांत प्रवेश करून स्वतःतील कपटी हेतूने तेथील पावित्र्य भंग करतील !

सनातनच्या साधिका सौ. अपर्णा जोशी ‘प्राज्ञ’ पुरस्काराने सन्मानित !

हा ३ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या परीक्षार्थीना यंदा एकनाथषष्ठीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १४ मार्च या दिवशी ‘प्राज्ञ’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

कार्यक्रमाच्या विरोधात अंनिसकडून तक्रार प्रविष्ट !

बागेश्वर धामचे सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा मीरा रोड येथे कार्यक्रम

जत (जिल्हा सांगली) येथील भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या !

दिवसाढवळ्या हत्या होणे पोलिसांना लज्जास्पद !

विधानसभेत सोलापूर विद्यापिठाच्या कुलगुरूंवर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचा आरोप !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांच्यावर भाजप आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सादर !

महापालिकेचा वर्ष २०२३ – २४ या आर्थिक वर्षाचा ५ सहस्र २९८ कोटी, तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह ७ सहस्र १२७ कोटी ८८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प महापालिकेचे आयुक्त, तसेच प्रशासन शेखर सिंह यांनी सादर केला.

‘कर्मचारी निवृत्तीवेतन योजना’ आणि निवृत्त वेतनधारकांमध्ये वाढत चाललेला असंतोष 

सरकारी आणि निमसरकारी कर्मचार्‍यांचे वेतन अन् निवृत्तीवेतन यांमध्ये तफावत असणे, हे राज्यघटनेच्या समानतेविरोधी नव्हे का ?