‘कर्मचारी निवृत्तीवेतन योजना’ आणि निवृत्त वेतनधारकांमध्ये वाढत चाललेला असंतोष 

सरकारी आणि निमसरकारी कर्मचार्‍यांचे वेतन अन् निवृत्तीवेतन यांमध्ये तफावत असणे, हे राज्यघटनेच्या समानतेविरोधी नव्हे का ?

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर सैनिक नीरा आर्या !’, या लेखाविषयी पू. गुरुनाथ दाभोलकर यांनी व्यक्त केलेले मनोगत !

‘अशा थोर विभूतींच्या इतिहासाविषयी संशोधन करून त्यांच्या इतिहासाची आताच्या जनतेला ओळख करून द्यावी’, अशी भारत सरकारला माझी कळकळीची विनंती !’

चीन बनला वृद्धांचा देश !

सध्या चीनची लोकसंख्या वृद्ध होत आहे. त्याचे चीन आणि त्यांची अर्थव्यवस्था यांवर काय परिणाम होणार आहेत, याविषयी (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेले हे विश्लेषण . . .

‘भक्ती’चेच कवच हवे !

महिलांनी स्वतःतील ‘शक्ती’ जागृत करण्याची वेळ आली आहे. यासाठी ‘धर्माचरण करून भक्ती वाढवणे’ आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीने सर्व गोष्टींसमवेत स्वतःतील भक्ती वाढवणे आवश्यक आहे. भक्तीचे कवच कुणीही भेदू शकणार नाही, हे नक्की !

सर्दी, खोकला, ताप यांसारख्या विकारांमध्ये शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी टाळावे !

तापामध्ये कफ न वाढवणारा आहार घेणे आवश्यक असते. त्यामुळे ताप आलेला असतांना शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी पिणे टाळावे.’

सातारा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक कै. विजय ज्ञानू कणसे यांच्या मृत्यूसमयी आणि मृत्यूनंतर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे कै. कणसेकाकांना मृत्यू सुसह्य होणे आणि त्यांनी मृत्यूत्तर आध्यात्मिक उन्नती करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून कायमचे मुक्त होणे आणि महर्लाेकात स्थान प्राप्त करणे…..

समाजातील लोक धर्माचरण करत नसल्याने साधकांना बसमधून प्रवास करतांना झालेले त्रास आणि त्यांनी जाणलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीच्या अध्यात्मीकरणाचे महत्त्व !

परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करायला शिकवल्यामुळे अशा घोर कलियुगातही केवळ त्यांच्या कृपेमुळे सनातनच्या प्रत्येक साधकाला क्षणोक्षणी चैतन्याची अनुभूती घेता येत आहे.’

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून गुरुकृपेने स्वतःमध्ये आमूलाग्र पालट झाल्याचे अनुभवणारे फोंडा, गोवा येथील श्री. मनोहर राऊत (वय ६२ वर्षे) !

फाल्गुन कृष्ण दशमी (१७.३.२०२३) या दिवशी श्री. मनोहर राऊत यांचा ६२ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या साधनाप्रवासात आपण १७ मार्च या दिवशी त्यांचा सनातन संस्थेची झालेला संपर्क आणि त्यांनी केलेला सेवेला आरंभ हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

प्रेमभाव आणि अभ्यासू वृत्ती असणार्‍या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. स्मिता संजय नाणोसकर !

उद्या फाल्गुन कृष्ण द्वादशी (१९.३.२०२३) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. स्मिता संजय नाणोसकर यांचा ५१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या सहसाधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘दशदिक्पाल पूजन’ पार पडले !

सप्तर्षी जीवनाडीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या महर्षींच्या आज्ञेने या विधीचे आयोजन करण्यात आले होते. ‘दशदिक्पाल’ म्हणजे दहा दिशांच्या पालनकर्त्या, म्हणजे देवता.