असे सर्व राज्यांत करायला हवे !

फलक प्रसिद्धीकरता

आसाममध्ये आम्ही ६०० मदरसे बंद केले आहेत आणि सर्व मदरसे बंद करण्याचा माझा मानस आहे; कारण आम्हाला मदरशांऐवजी शाळा, महाविद्यालये आणि विश्वविद्यालये हवी आहेत, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी म्हटले.