जिवावर उदार होऊन विषारी साप पकडणारे आणि ‘पद्मश्री’ मिळवणारे वैदिवेल गोपाळ अन् मासी सदायन !

प्रत्यक्षात धोका पत्करणाऱ्या व्यक्ती अनेकदा ते आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या नजरेत कधी येतच नाहीत. या वर्षीच्या ‘पद्मश्री’ सन्मानाच्या सूचीत असाच धोका पत्करणार्‍या २ व्यक्तींच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे, त्यांच्याबद्दल . . .

मदरशांना दिले जाणारे अर्थसाहाय्य बंद करावे ! – अधिवक्ता मोतिसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

देशभरातील सर्व कैद्यांची माहिती घेतल्यास त्यातील बहुतांश मुसलमान मदरशांतून शिकलेले असल्याचे समोर येते. यातून ‘मदरशांतून आतंकवादी सिद्ध होतात का ?’, हा प्रश्न उरणार नाही

तापातून लवकर बरे होण्यासाठी खाण्याजोगे पदार्थ !

ताप आलेला असतांना शरिराची सर्व यंत्रणा तापातून बरे होण्याचा प्रयत्न करत असते. अशा वेळी दूध, दही, पोळी, सुकामेवा, फळे यांसारखे पचायला जड पदार्थ खाऊ नयेत.

भारत विनाशाच्या ज्वालामुखीच्या पाठीवर बसला आहे !

‘या क्रांतीकारकांना कल्पनाही नव्हती की, स्वातंत्र्यानंतर एक दिवस असाही येईल की, या देशाचे राज्यकर्ते देशातील जनतेचे रक्त पितील आणि भारतवासियांचा शोक अन् आक्रोश यांनी देशाचे आकाश थरथर कापेल.

जनतेविषयी प्रशासनाची अनास्था !

हिंदु धर्माने ‘भूतदया ही ईश्वरसेवा आहे’, असे म्हटले आहे. दुसर्‍या बाजूला अतीप्राणीप्रेमामुळे जनतेच्या होत असलेल्या घाताकडे किंबहुना अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, हेसुद्धा नाकारता येणार नाही.

वेलवर्गीय भाज्यांचे फळमाशीपासून रक्षण करण्यासाठी सोपा उपाय !

दुधी भोपळा, लाल भोपळा, दोडके, कारले इत्यादी वेलवर्गीय भाज्यांना, तसेच अनेक फळझाडांना फळमाशीचा उपद्रव होतो. ही माशी कोवळ्या फळाला डंख मारून त्यात स्वतःची अंडी घालते.

मंदिरे पर्यटनस्थळे नाहीत !

प्रत्येक भाविकाने तीर्थस्थळ किंवा देवालय हे निव्वळ पर्यटनस्थळ नसून आपले ऊर्जा स्थान आहे, हे लक्षात घ्यावे.

मृत्यूची भीती घालवणारे म्हातारपण !

‘आयुष्यात आलेल्या अनेक कटू अनुभवांनंतर किंवा शारीरिक दुर्बलतेमुळे म्हातारपणी मनुष्याला जीवनाचा कंटाळा येऊ लागतो. त्याला जीवन सोडून द्यावेसे वाटते. आयुष्यभर ज्या मृत्यूची भीती वाटत असते, ती जाऊन ‘मृत्यू लवकर यावा’, असे वाटू लागते.’

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सादर केलेल्या भजनांच्या कार्यक्रमाचे सूक्ष्म परीक्षण !

‘१०.३.२०२३ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भजने म्हटली. या कार्यक्रमाचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

हसतमुख, प्रेमळ आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या अमरावती येथील (कै.) सौ. शीला विनायकराव नागपुरे (वय ६३ वर्षे) !

११.२.२०२३ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता सौ. शीला विनायकराव नागपुरे यांचे अमरावती येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या मागील २० वर्षांपासून सेवाकेंद्रातील, तसेच प्रासंगिक सेवा करत होत्या. त्यांचे कुटुंबीय, तसेच साधक यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.