लव्ह जिहादविरोधी कायदा होण्यासाठी आम्ही प्रयत्नरत !

लव्ह जिहादच्या विरोधात मी जनजागृती करत असून राज्यसभेचे खासदार म्हणून याविषयीचा कायदा होण्यासाठीही प्रयत्न करत आहे, अशी माहिती भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी येथे सामाजिक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.

मानवी साखळीद्वारे खडकवासला जलाशयाचे १ टी.एम्.सी. पाणीसाठ्याचे प्रदूषण रोखले !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहिमे’चे यश !

हिंदु सहिष्णू असल्याचा खोटा अपप्रचार हिंदु धर्माला घातक आहे ! – कालीपुत्र कालीचरण महाराज

हिंदु मुलींनी इतर धर्मियांशी केलेल्या विवाहांचे परिणाम आपण बघतच आहोत. प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडत आहेत. याला आळा घालण्याकरिता हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता आहे.

पुन्हा मंदीचे सावट ?

भारताने अमेरिकेवर किती अवलंबून रहायचे ? हे ठरवण्याची वेळ आली आहे. भारताकडे विपुल साधन-संपत्ती आणि नैसर्गिक संसाधने आहेत. त्यामुळे स्वतंत्र धोरण आणि धर्माधारित विकासाचे नियोजन करून त्यावर मार्गक्रमण चालू ठेवावे.

पतित पावन संघटनेकडून पुणे येथे आंदोलन

पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी पतित पावन संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. ‘पुणे महापालिकेने हे अतिक्रमणे लवकरात लवकर हटवावीत’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

जर हिंदु राष्ट्राची मागणी योग्य आहे, तर खलिस्तानची मागणीही योग्य आहे. मग मुसलमानांनी इस्लामी राष्ट्राची मागणी केली, तर काय होईल ? असे विधान मौलाना तौकीर रझा यांनी केले.

गुन्हा झाला; पण शिक्षा नाही ! असे कसे ?

कोणत्या घटनांमध्ये गुन्हा नोंद होऊ शकत नाही ?, . . . महत्त्वाचे म्हणजे इथे नमूद केलेली सूत्रे अर्थातच न्यायालयामध्ये सिद्ध व्हावी लागतात. त्यानंतरच ते गुन्हे आहेत कि नाहीत ? हे सिद्ध होते.

प्रदूषणापासून मुक्तीसाठी हिंदु धर्मराज्याची स्थापना अपरिहार्य !

मागील काही दशकात देशामध्ये जेवढ्या काही ‘रोपे लावण्याच्या योजना’ राबवण्यात आल्या, त्या जर भ्रष्टाचाराविना झाल्या असत्या, तर आज ही पर्यावरणाची समस्याच उद्भवली नसती.

सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांमुळे समाजाला झालेले लाभ

‘समाजातील अनेक जणांना ‘आपल्या सर्व धार्मिक कृती किंवा धार्मिक विधी या अंधश्रद्धाच आहेत’, असे वाटते; पण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या ग्रंथांमुळे त्यांना त्या धार्मिक कृतींमागील शास्त्र समजले आणि त्यांची त्यावर श्रद्धा बसली.

भारतात २० वर्षे अवैध रहाणार्‍या बांगलादेशी घुसखोराला जामीन देण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाचा नकार !

मुसलमानधार्जिणे राजकीय पक्ष, प्रशासन आणि पोलीस यांनी देशाला धर्मशाळा केले आहे. येथे कुणीही घुसखोरी करून अवैधपणे वास्तव्य करतो, गंभीर गुन्हे करतो. त्याला अटक होऊन आरोपपत्र प्रविष्ट झाले की, तो जामिनाची लगेच मागणी करतो.