‘हितचिंतक आणि अर्पणदाते यांनी साधना करून आध्यात्मिक प्रगती करावी’, या शुद्ध हेतूने धर्मकार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

समाजातील काही संप्रदायांचा कल ‘साधना करणे किंवा आध्यात्मिक प्रगती साध्य करणे’, हा नसून ‘अधिकाधिक पैसे कमवणे’, हा आहे. परात्पर गुरु डॉक्टर निःस्वार्थ हेतूने आणि निरपेक्ष प्रेमाने समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेत. असे गुरु कलियुगात मिळणे दुर्लभ आहे.

साधकांच्या अडचणी दूर करून त्यांच्या साधनेला गती देणारे आणि साधकांना आपलेसे करून त्यांना घडवणारे सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर !

विदर्भातील साधकांना पू. अशोक पात्रीकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

संत एकनाथ महाराजांच्या अभंगातून गुरुकृपेने साधनेविषयी शिकायला मिळालेली प्रेरणादायी सूत्रे

एकनाथ महाराज यांनी रचलेला पुढील अभंग परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने माझ्या साधनेच्या दृष्टीने मला अत्यंत लाभदायक झाला आहे.

निर्भीड आणि राष्ट्र अन् धर्म यांच्याविषयी अभिमान असलेली ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पिंपळे गुरव (पुणे) येथील कु. रेणुका संजय चव्हाण (वय १२ वर्षे) !

वर्गात काही अयोग्य घडले, तर त्याविषयी सर्वप्रथम ती वर्गशिक्षिकेला सांगते. त्यांनी ऐकले नाही किंवा योग्य उपाययोजना मिळाली नाही, तर ती मुख्याध्यापकांना सांगते. ती कुणालाही सत्य सांगायला घाबरत नाही….

अमरावती येथील शिवजयंती शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज समितीच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासून शिवजयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षी विविध उपक्रम राबवून शोभायात्रा काढण्यात येते. यंदाची शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आणि मूर्ती यांचे पूजन अन् महाआरती करून काढण्यात आली.

ब्राह्मणवाडा थडी (जिल्हा अमरावती) येथे शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा !

जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी या गावातील श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आणि हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक श्री. आकाश दाभाडे यांनी गावात जागृती होण्याच्या उद्देशाने ‘शिवव्याख्याना’चे आयोजन केले.