गोव्यात २ दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता

या २ दिवसांत नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा तापमान ४ ते ६ अंश सेल्सियस अधिक असेल; परंतु ११ मार्चनंतर हे तापमान २ ते ३ अंश सेल्सियसने खाली येईल.

तापमानात अचानक झालेली वाढ, हे आग लागण्याचे कारण असू शकते ! – अग्नीशमन दलाचे संचालक

याशिवाय दुसरे कारण म्हणजे वीजवाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे किंवा रेल्वेचे रूळांवर झालेले घर्षण यामुळे शेजारी असलेल्या वाळलेल्या गवताला आग लागून ती पसरणे, हीसुद्धा कारणे असू शकतात.

म्हादई अभयारण्यात आग जाणीवपूर्वक लावलेली असू शकते ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

असे असेल, तर हे कृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ !

‘विज्ञानाचे विषय मायेशी संबंधित असतात, तर अध्यात्माचे विषय ईश्वरप्राप्तीशी संबंधित असतात. याचा परिणाम म्हणजे विज्ञानामुळे मनुष्य मायेत अधिकाधिक अडकत जातो, तर अध्यात्म मायेतून सुटका करायला साहाय्य करते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

औरंगजेबाचे फलक फडकवणार्‍यांवर कारवाई करणार ! – मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप

औरंगजेबाचे उघडपणे होत असलेले उदात्तीकरण न दिसणारे पोलीस आंधळे आणि बहिरे आहेत का ? अशा कर्तव्‍यचुकार पोलिसांवरही तात्‍काळ कठोर कारवाई केली पाहिजे !

स्‍त्रियांनी राजकारणात यावे, त्‍यांना संधी देण्‍यास मनसे उत्‍सुक ! – राज ठाकरे

देशाची अर्थव्‍यवस्‍था, परराष्‍ट्र व्‍यवहार, सीमांचे संरक्षण ते थेट राष्‍ट्रपतीपदी स्‍त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आता स्‍त्रियांनी राजकारणातही यायला हवे.

महिलांवरील अत्‍याचारावर शून्‍य सहिष्‍णुतेचे धोरण अवलंबावे ! – भारताचे आवाहन

कंबोज म्‍हणाल्‍या की, आतंकवाद्यांकडून महिला आणि मुली यांच्‍यावर अत्‍याचार चालूच आहेत. याचा सर्व देशांनी तीव्र निषेध केला पाहिजे. तसेच त्‍यांनी सर्व प्रकारच्‍या आतंकवादाविषयी शून्‍य सहिष्‍णुता धोरण स्‍वीकारले पाहिजे.