श्री कालीमातेच्‍या मूर्तीची बांगलादेशात तोडफोड !

(टीप : हे चित्र कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी नसून केवळ जनजागृती करण्यासाठी प्रसिद्ध केली आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. – संपादक)

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील पंचगढच्‍या गरिनाबारी युनियनच्‍या गोलपारा मार्केटमधील श्री कालीमातेच्‍या मूर्तीची जिहाद्यांनी ७ मार्चच्‍या रात्री तोडफोड केली. ३ दिवसांपूर्वी पंचगडमध्‍ये अहमदिया मुसलमानांवरही धर्मांधांनी आक्रमण केले होते.

संपादकीय भूमिका

‘बांगलादेशातील हिंदू आणि त्‍यांची मंदिरे यांवरील आक्रमणे रोखण्‍यासाठी भारत सरकारने प्रयत्न केला पाहिजे’, असेच हिंदूंना वाटते !