स्‍वातंत्र्यानंतर ७५ वर्षे जनता नियमांचे पालन करत नाही, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

वाहनचालक मोठ्या प्रमाणात दंड भरतात; पण नियमांचे पालन करत नाहीत, असे दिसून आले असून हे चिंताजनक आहे.

असे आहेत मारामारी करणारे लोकप्रतिनिधी !

देहली महानगरपालिकेच्‍या स्‍थायी समितीच्‍या निवडणुकीला २२ फेब्रुवारी २०२३ च्‍या सायंकाळी प्रारंभ झाल्‍यानंतर सभागृहात गोंधळ चालू झाला.

ख्रिस्‍ती करत असलेल्‍या सामूहिक धर्मांतराच्‍या विरोधात उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयाने दिलेला निवाडा !

जोस प्रकाश जॉर्ज आणि अन्‍य ३६ जणांच्‍या विरुद्ध १५.४.२०२२ या दिवशी फसवणूक करणे, कट रचणे, दोन पंथांमध्‍ये वैमनस्‍य निर्माण करणे, मारहाण करणे, तसेच ‘उत्तरप्रदेश प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्‍व्‍हर्जन ऑफ रिलिजन ऑर्डिनन्‍स २०२१’या कायद्यांतर्गत गुन्‍हे नोंदवण्‍यात आले होते.

विवाह करणे किंवा न करणे यांपेक्षा आनंदी रहाणे अधिक आवश्‍यक ! – श्री श्री रविशंकर

अभिनेत्री प्राजक्‍ता माळी यांनी श्री श्री रविशंकर यांच्‍या बेंगळुरू येथील आश्रमात जाऊन मुक्‍काम केला. तेथे त्‍यांनी सहस्रोच्‍या संख्‍येने उपस्‍थित असलेल्‍या भाविकांच्‍या समोर श्री श्री रविशंकर यांना विचारले, ‘लग्‍न करणे खरेच आवश्‍यक असते का ?’ यावर त्‍यांनी दिलेले उत्तर फार सुंदर आणि प्रत्‍येकाने आवर्जून ऐकावे असे आहे.

सरकारी कार्यालयांत भ्रष्‍टाचाराच्‍या संदर्भातील भीषण स्‍थिती दर्शवणारे काही प्रसंग !

‘मी जानेवारी २०२२ मध्‍ये नाशिक जिल्‍ह्यात एका भूमीच्‍या कामाच्‍या संदर्भात एका अधिवक्‍त्‍यांना भेटलो. तेथे दोन व्‍यक्‍ती आल्‍या होत्‍या. त्‍या वेळी घडलेले प्रसंग पुढे दिले आहेत.

देशी बियाणी साठवून स्‍वावलंबी होऊया !

भावी भीषण आपत्‍काळापूर्वी आपण देशी वाणांची (बियाण्‍यांची) साठवणूक आणि संवर्धन करण्‍यास आरंभ केला, तर बियाण्‍यांच्‍या संदर्भात स्‍वावलंबी झाल्‍याने पुष्‍कळ लाभ होऊ शकतो.

वाहतूक समस्‍या ?

राष्‍ट्राच्‍या उभारणीमध्‍ये कायदा-सुव्‍यवस्‍था टिकून रहाण्‍यासाठी जनता आणि शासनकर्ते अथवा प्रशासन दोघांचाही परिपूर्ण सहभाग असणे अत्‍यंत आवश्‍यक आहे.

मुंबईतील पत्रकार परिषदेतील मान्‍यवरांचे विचार !

राज्‍यातील ३५ महत्त्वाच्‍या गड-दुर्गांवरील अतिक्रमणे त्‍वरित हटवा ! – श्री. सुनील घनवट

दुपारच्‍या वेळेत बाहेर जायचे असल्‍यास उन्‍हापासून संरक्षण होईल, अशी उपाययोजना करा !

सध्‍या दुपारच्‍या वेळेत उन्‍हाची तीव्रता पुष्‍कळ वाढली आहे. त्‍यामुळे दुपारच्‍या वेळी बाहेर जायचे असल्‍यास उन्‍हापासून संरक्षण होण्‍यासाठी छत्री, गॉगल इत्‍यादींचा वापर करावा.

भ्रष्‍टाचाराच्‍या संदर्भातील कटू अनुभव कळवा

शासकीय आणि खासगी अशा विविध क्षेत्रात भ्रष्‍टाचार होत असतो. या अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्‍यासाठी राष्‍ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्‍यक आहे.