स्‍वातंत्र्यानंतर ७५ वर्षे जनता नियमांचे पालन करत नाही, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

‘वाहनचालक मोठ्या प्रमाणात दंड भरतात; पण नियमांचे पालन करत नाहीत, असे दिसून आले असून हे चिंताजनक आहे. वाहतूक कायद्यांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्‍यासाठी जनमताच्‍या पाठबळाची शासनाला आवश्‍यकता आहे, असे मत वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी व्‍यक्‍त केले.’