स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एका नामफलकाची दुरवस्था, तर दुसरा फलकच गायब !
कोल्हापूर शहरात सरस्वती चित्रमंदिराशेजारी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नामफलकाची दुरवस्था झाली आहे, तसेच हा फलक अतिक्रमणाच्या गर्तेत सापडला आहे.
कोल्हापूर शहरात सरस्वती चित्रमंदिराशेजारी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नामफलकाची दुरवस्था झाली आहे, तसेच हा फलक अतिक्रमणाच्या गर्तेत सापडला आहे.
बालकांच्या आरोग्याशी खेळण्यापेक्षा वैध मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करावेत !
पूर्व पुणे आणि पश्चिम पुण्याला जोडण्याकरता मुळा-मुठा नदीवर अनेक पूल आहेत; पण हे पूल, उड्डाणपुल सुरक्षित आहेत का ? याची पडताळणी महपालिकेच्या प्रकल्प विभागाकडून करण्यात येत आहे.
ही योजना १५ ते २५ वर्षे वयोगटासाठी राबवली जाणार आहे. यात १४९ युवक-युवतींना सहभागी करून घेण्यात आले असून ‘कौशल्य विकास योजने’च्या अंतर्गत त्यांना रोजगारही दिला जाईल.
चि. अभिरामने या स्पर्धेत मनाचे १२ श्लोक न अडखळता म्हटले. ध्वनीवर्धक नसतांनाही अभिरामने सर्वांसमोर खणखणीत आवाजात मनाचे श्लोक म्हटले.
या कर्मचार्यांना स्थानांतराच्या ठिकाणी तात्काळ उपस्थित होणे बंधनकारक आहे. कर्मचार्यांनी अनधिकृत सुट्टीवर जाऊ नये, अन्यथा त्यांची अनुपस्थिती ही अनधिकृत अनुपस्थिती समजण्यात येऊन विनावेतन आणि विनाभत्ते करण्यात येईल…
सोलापूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी, श्री तुळजाभवानी मंदिरातील देवनिधी लुटणार्यांवर कारवाई करा !
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक केली होती.
स्वतःचे खरे दायित्व न पार पाडता केवळ पदाचे अपलाभ घेणारे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात ‘अर्थकारण’ करणारे प्रशासकीय अधिकारी लोकशाहीच्या उद्देशालाच हरताळ फासतात ! त्यांच्याविरुद्ध कारवाई का होत नाही ?, हे एक मोठे कोडे आहे !
‘आयुर्वेदिक रिटेलर्स असोसिएशन’ (ए.आर्.ए. महाराष्ट्र) शाखा कोल्हापूर यांच्या वतीने पंचमहाभूत लोकोत्सवासाठी १०० किलो तूरडाळ अर्पण देण्यात आली.