पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या विरोधात कायदे करावेत ! – प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद

खरेतर धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात सत्तेत बसलेल्या आणि हिंदु म्हणवून घेणार्‍या लोकांना मोर्चे काढण्याची आवश्यकता काय ? त्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या विरोधात कायदा बनवावा, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

योगऋषी रामदेवबाबा यांच्याविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा नोंद !

इस्लाम आणि ख्रिस्ती पंथांच्या संदर्भात केलेल्या विधानाचे प्रकरण

‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’मध्ये मंदिरांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना !  

हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे.

बेंगळुरू शहरातील सिंगासंद्राजवळ बांधण्यात आलेली अवैध मशीद हटवा !

शहरातील वॉर्ड क्रमांक १९१ मधील सिंगसंद्रा येथे असणार्‍या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या खाली मशिदीसाठी करण्यात आलेले भव्य बांधकाम हटवण्यासाठी बेंगळुरू महापालिकेच्या आयुक्तांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निवेदन सादर करण्यात आले.

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीची अवैध वीजजोडणी तोडली !

मुळात तक्रार का करावी लागते ? प्रशासनाला हे दिसत नव्हते का ?

चेन्नई येथे राज्याच्या हिंदु धार्मिक आणि धर्मादाय बंदोबस्त विभागाच्या विरोधात हिंदूंची निदर्शने

तमिळनाडू हिंदु धार्मिक आणि धर्मादाय बंदोबस्त विभाग यांच्या विरोधात येथील चुलाई भागात भारत हिंदू मुन्नानी (हिंदू अग्रेसर) संघटनेकडून निषेध करण्यात आला.

नेपाळमध्ये मित्रपक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने सरकार संकटात !

नेपाळमध्ये अनेक पक्षांना हाताशी धरून पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी युती सरकार स्थापन केले होते; मात्र सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार संकटात सापडले आहे.

शिखांच्या शस्त्र बाळगण्यावर बंदी घाला !

खलिस्तानवाद्यांकडून भारतियांवर करण्यात आलेल्या आक्रमणाच्या संदर्भात ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री क्लेअर ‘ओ’नील यांना निवेदन देण्यात आले. येथील श्री दुर्गा मंदिराला गृहमंत्री क्लेअर ‘ओ’नील यांनी भेट दिल्यानंतर त्यांना हे निवेदन देण्यात आले.

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या १४ मंदिरांवर आक्रमण करून मूर्तींची तोडफोड !

या घटनेविषयी जगातील कोणत्याही संघटनेकडून निषेध करण्यात आलेला नाही ! अशी घटना चर्च किंवा मशीद यांच्या संदर्भात भारतात झाली असती, तर एव्हाना ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती आणि मुसलमान अन् ख्रिस्ती रस्त्यावर उतरले असते !

चाकूद्वारे आक्रमण करण्याची धमकी देणारा अब्दुल जफर याला अटक !

बाजारात हातात चाकू घेऊन लोकांना त्याद्वारे आक्रमण करण्याची धमकी देणारा अब्दुल जफर याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोचले.