फलक प्रसिद्धीकरता
महंमद गझनी याने सोमनाथ मंदिर पाडून कोणतीही चूक केली नाही. गझनीने तेथील अपकृत्ये थांबवली, असे संतापजनक विधान अ.भा. इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना रशिदी यांनी केले.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/647901.html
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !