सातारा येथे कोयता गँगची दहशत
शहरातील सयाजीराव हायस्कूलसमोर कोयता गँगमधील काही गुंडांनी हातात कोयते नाचवत गोंधळ घातला. हाकेच्या अंतरावर असणार्या शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत २ जणांना कह्यात घेतले.
शहरातील सयाजीराव हायस्कूलसमोर कोयता गँगमधील काही गुंडांनी हातात कोयते नाचवत गोंधळ घातला. हाकेच्या अंतरावर असणार्या शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत २ जणांना कह्यात घेतले.
बनावट शिधापत्रिका बनवणार्यांना कठोर शिक्षा करावला हवी !
शाहरूख खानचा वादाच्या भोवर्यात अडकलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे; परंतु हिंदुत्वनिष्ठ संघटनेने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याची चेतावणी दिली आहे.
विभागातील महिला अधिकार्यांशी वरिष्ठ अधिकार्याने असे वागणे, हे अनैतिकतेची परिसीमा गाठण्यासारखेच आहे. अशांचे केवळ स्थानांतर न करता त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद केला पाहिजे.
विटा (जिल्हा सांगली) येथील ‘हिंदु जनगर्जना मोर्च्या’त १० सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग !
येत्या २६ जानेवारीला असणार्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर २३ जानेवारी या दिवशी पंतप्रधानांनी नवा ऐतिहासिक प्रारंभ केला आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या रक्षणासाठी भारतियांनीही आता कृतीशील व्हायला हवे.
मध्यप्रदेशातील सरकारी शाळांमध्ये श्रीमद़्भगवद़्गीता, रामायण, महाभारत, वेद आणि उपनिषदे शिकवली जाणार आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, या ग्रंथांमध्ये मानवाला परिपूर्ण बनवण्याची क्षमता आहे.
हिवाळ्यात केळी खाऊ शकतो का ? सर्दी झाली असल्यास केळी खाल्ली, तर चालेल का ?
शेवटी रुग्णाला उपरती झाली आणि तिने जवळच्या दर्जेदार प्रयोगशाळेत चाचण्या केल्या आणि अहवाल घेऊन आली. मी सांगितल्याप्रमाणे आधीचे अहवाल पूर्णपणे चुकीचे होते….
केवळ हिंदु धर्माला लक्ष्य करणारे अंनिसवाले इतर धर्मांतील अंधश्रद्धांविषयी बोलण्याचे धाडस करतील का ?