हिंदूंच्या धार्मिक विकासासाठी खर्च कधी करणार ?
महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक विकास विभागाकडून मुसलमानांच्या सामाजिक विकासाच्या नावाखाली त्यांंच्या ‘ईदगाह’च्या (ईदच्या वेळी नमाजपठण करण्याची जागा) विकासासाठी निधी दिला जात आहे.
महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक विकास विभागाकडून मुसलमानांच्या सामाजिक विकासाच्या नावाखाली त्यांंच्या ‘ईदगाह’च्या (ईदच्या वेळी नमाजपठण करण्याची जागा) विकासासाठी निधी दिला जात आहे.
कथित ‘लिब्रांड’ आणि तथाकथित पुरोगामी द्वेष, दुष्ट भावनेने आणि बुद्धीपुरस्सर हेतूने समाजामध्ये द्वेषभावना निर्माण करण्यासह विष कालवत असतात. यामध्ये त्यांचा केवळ स्वार्थ असतो.
प्रशासनाने इच्छाशक्ती वाढवून शहरातील प्रदूषण वाढण्यामागील नेमकी कारणे शोधून त्यावर कार्यवाही करणे, प्रदूषकांच्या स्रोतांवर काम करणे अशा उपाययोजना युद्धस्तरावर केल्या, तर हवेची गुणवत्ता सुधारणे अशक्य नाही !
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ या दिवशी झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनावर रामायण महाभारताचे संस्कार करण्यात आले. कुशाग्र बुद्धीच्या नरेंद्रने अनेक गोष्टी सहजतेने आत्मसात केल्या.
धर्मांध भारताचे कोणतेही कायदे पाळत नाहीत. भरमसाठ लोकसंख्या निर्माण करणे, दिसेल तेथे अतिक्रमणे करणे, सरकारच्या विविध योजनांचा अपलाभ घेणे आणि भारतद्वेष प्रकट करता येईल तेवढा करणे, हा त्यांचा कार्यक्रम असतो. त्यासाठी साम-दाम-दंड-भेद हे सर्व वापरले जाते.
जैन समाजाच्या या मागणीचे समर्थन करत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही मोर्च्यात सहभागी झाले होते. मोर्च्यात जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकदा बुरशी संसर्ग झाला की, रुग्णाच्या त्वचेचे आरोग्य बिघडते. यासाठी रुग्णाला बरीच बुरशी संसर्ग प्रतिरोधक (अँटी फंगल) औषधे पोटात घेण्यास, तसेच त्वचेवर लावण्यास दिली जातात.
पू. किरण फाटककाका यांच्यावर जन्मत:च श्रीसरस्वतीदेवीची कृपा आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये श्रीसरस्वतीदेवीची ज्ञानशक्ती आकाशतत्त्वाच्या द्वारे कार्यरत झालेली आहे.
पौष कृष्ण पंचमी (१२.१.२०२३) या दिवशी सौ. शुभांगी पाटणे यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यांचा मुलगा श्री. दीप पाटणे रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतो. त्याला आई (सौ. शुभांगी पाटणे) आणि वडील (श्री संतोष पाटणे) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
११ जानेवारी २०२३ या दिवशी कु. रेणुका कुलकर्णी यांनी सेवा करतांना केलेले भावाच्या स्तरावरील प्रयत्न पाहिले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.