अंतर्मन घडवणारी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा !

११ जानेवारी २०२३ या दिवशी कु. रेणुका कुलकर्णी यांनी सेवा करतांना केलेले भावाच्‍या स्‍तरावरील प्रयत्न पाहिले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.

सनातन संस्‍थेच्‍या सत्‍संगामुळे विचारप्रक्रियेत आमूलाग्र पालट अनुभवणार्‍या आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती दृढ श्रद्धा असलेल्‍या अकोला येथील अधिवक्‍त्‍या (श्रीमती) श्रुती भट !

४.१२.२०२१ या दिवशी माझे यजमान श्रीकांत भट (वय ६२ वर्षे) यांचे निधन झाले. त्‍यांच्‍या निधनानंतर माझे काही सूत्रांवर चिंतन झाले. मी ते कृतज्ञतापूर्वक लिहिण्‍याचा प्रयत्न केला आहे.

धार्मिक कृतींचे ज्ञान आणि आत्‍मज्ञानातील अंतर

धार्मिक कृतींचे ज्ञान झाले तरी त्‍यांचे कार्य शेष असते, तर आत्‍मज्ञानाचा एकदा बोध झाला की अज्ञान मिटून ज्ञानाचे कार्य संपते. अज्ञान नाहीसे होणे, हे आत्‍मज्ञानाचे फळ आहे. पुन्‍हा पुन्‍हा  काही करावे लागत नाही.