येत्या आर्थिक वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ६.५ रहाणार !
या सर्वेक्षणात भारत ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था रहाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणात भारत ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था रहाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
देशात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होऊ लागल्या आहेत. आज भारताच्या ‘डिजिटल नेटवर्क’(विकासासाठी आधुनिक माध्यमांचा वापर) मधून विकसित देशही प्रेरणा घेत आहेत. देशाला भ्रष्टाचारापासून स्वातंत्र्य मिळत आहे.
पुरोगामी, सर्वधर्मसमभाववाले आदी काही बोलत का नाहीत ?
तरीही भारतातील गुन्हेगारी अल्प होण्याऐवजी वाढतच आहे, हे कधी थांबणार ?
आतंकवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना न देण्याचाच कायदा करण्याची आवश्यकता आहे ! अशा प्रकारे आतंकवाद्याच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झालेल्यांची मानसिकता लक्षात घेऊन देशासाठी ते धोकादायक होऊ नयेत, यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे !
उत्तर कॅरोलिना येथील एकाच गुरुद्वारावर वारंवार होणार्या आक्रमणांमुळे शीख समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या आक्रमणांची सखोल चौकशी करण्याची मागणी शिखांनी केली आहे.
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर त्यांना विरोध होत असतांनाही पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांचा बचाव करत त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवले. यामुळे साधू-संत संतप्त झाले आहेत.
हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर कोणत्याही स्वरूपाच्या आक्रमणासाठी, तसेच अवमानासाठी अशाच प्रकारची शिक्षा झाल्यासच इतरांना धाक बसेल आणि अशा घटना न्यून होतील !
यापूर्वी पोप यांनी समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारा कायदा, म्हणजे अन्याय असल्याचे सांगत त्यावर टीका केली होती.
आज प्रत्येक घरातील पाच सदस्यही प्रेमाने एकत्र राहू शकत नाहीत. याउलट येथे आश्रमात अनेक जण निस्वार्थभावाने एकत्र राहून सेवा करत आहेत.