वाकवली (दापोली) येथे घरातून २ लाख ८५ सहस्र रुपयांच्या दागिन्यांची चोरी
बंद घरांतील वाढत्या चोर्या, हा चोरट्यांना पोलिसांचा धाक न राहिल्याचा परिणाम !
बंद घरांतील वाढत्या चोर्या, हा चोरट्यांना पोलिसांचा धाक न राहिल्याचा परिणाम !
५० किंवा १०० वर्षांनी एखादा मुसलमान शासनकर्ता भारतात असू शकेल. त्या वेळी इतिहासाच्या आधारे राममंदिर तोडून मशीद पुन्हा बांधली जाऊ शकते, असे विधान ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी केले आहे.
अंघोळीच्या वेळी डोक्यावर गरम पाणी घेतल्याने केसांच्या मुळांची शक्ती न्यून होते. यामुळे केस गळू लागतात.
‘हिवाळ्याच्या दिवसांत कांदापातीची (कांद्याच्या पानांची) वाढ चांगली होते. पेठेतून आणलेले कांदे मातीत लावल्यास त्याला कोंब येऊन कांदापात सहज मिळवता येते.
‘प्रतिदिन सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी, तसेच दुपारी आणि रात्री जेवण झाल्यावर विड्याचे १ पान चावून खावे. (पान खाण्यापूर्वी त्याचा देठ आणि टोक काढून टाकावे.) यामुळे अंगातील जडपणा न्यून होतो.
३० डिसेंबर या दिवशी जानेवारी ते जून या मासांतील घटना वाचल्या. आज जुलै ते डिसेंबर या मासांतील घटना देत आहोत.
लव्ह जिहादच्या समस्येशी लढतांना मी, माझे कुटुंब, पद, प्रतिष्ठा या संकुचितता निर्माण करणार्या विकृतींचे प्रथम दहन करूया !
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक विचार जीवनमूल्य आहेत. ती जीवनात अंगीकारून मनुष्यजातीचा सामूहिक विकास होऊ शकतो. हाच ‘सर्वे भवन्तु सुखिनः ।’, म्हणजे ‘सर्व जण सुखी होवोत’ यातील भाव आहे. अनादि काळापासून आलेली ही हिंदु संस्कृती सतत प्रवाहित आहे.
असामान्य तंत्रज्ञान न शोधण्याचा नियम असतांनाही चीन करत असलेले चुकीचे कृत्य रोखण्यासाठी भारताने दबाव आणायला हवा !
आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पाश्र्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.