ब्राझिलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे निधन
पेले यांनी जवळपास २ दशके त्यांच्या खेळाद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले. पेले यांच्या नेतृत्वाखाली ब्राझिलने वर्ष १९५८, वर्ष १९६२ आणि वर्ष १९७० मध्ये विश्वचषक जिंकले होते.
पेले यांनी जवळपास २ दशके त्यांच्या खेळाद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले. पेले यांच्या नेतृत्वाखाली ब्राझिलने वर्ष १९५८, वर्ष १९६२ आणि वर्ष १९७० मध्ये विश्वचषक जिंकले होते.
इस्रायलच्या संसदेत १२० सदस्य आहेत. नेतन्याहू यांच्या आघाडीकडे ६३ खासदारांचे संख्याबळ आहे. नेतन्याहू यांना सरकार चालवतांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
हिंदु विधीज्ञ परिषदेने ‘राज्य संरक्षित स्मारकां’च्या संदर्भात माहितीच्या अधिकारात काही प्रश्न विचारले होते. त्याच्या उत्तरांमध्ये धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या संदर्भात पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालकांकडून माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार संभाजीनगर येथील ३३ राज्य संरक्षित स्मारकांवर अतिक्रमण झाले आहे
अशा घोटाळेबाजांवर ठोस कारवाई होऊन कठोर शिक्षाच व्हायला हवी !
राजकीय नेत्यांची उदासीनता गडकोटांच्या संदर्भात आहेच, हे यातून अधोरेखित होते !
देशाच्या सध्याच्या यंत्रणेतील भ्रष्टाचाराची निर्मिती ही राजकीयपेक्षा प्रशासकीय यंत्रणेतूनच होत असून या यंत्रणेवर प्रभावी अंकुश ठेवण्यात सर्वच घटकांना अपयश येत आहे.
आटपाडी, जिल्हा सांगली येथील वरद रुग्णालय येथे धर्मांतराचा प्रयत्न करणारे संजय गेळे आणि त्यांची पत्नी अश्विनी गेळे यांच्या कारभाराचे अन्वेषण करावे, त्यांच्या संपत्तीचे अन्वेषण व्हावे, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यांसाठी हिंदु समाजाच्या वतीने ३० डिसेंबरला येथे मोर्चा काढण्यात आला.
थर्टीफर्स्टच्या पार्श्वभुमीवर परराज्यातून होणारी दारू वाहतूक, हातभट्टीत निर्मिती होणारी दारू, हातभट्टीची विक्री, गोवा बनावटीची दारू विक्री यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
हिंदूंवर होणार्या अनेक प्रकारच्या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १ जानेवारी २०२३ या दिवशी सायंकाळी ६ वाजता मारुतराव काळे शाळेचे मैदान, काळे पडळ, हडपसर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे.
स्वतः बेशिस्त असतांना इतरांना शिस्त लावण्याच्या फुकाच्या गोष्टी करणारे देशहित काय साधणार ?