वझिराबाद येथे जिहाद्यांकडून हिंदु तरुणाची निर्घृण हत्या !

जिहाद्यांच्या वाढत्या हिंदुद्वेषी कारवाया रोखण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?

केरळमध्ये एन्.आय.ए.ने पी.एफ्.आय.च्या ५६ ठिकाणी घातल्या धाडी !

बंदी घातल्यानंतर या संघटनेतील दुसर्‍या फळीतील नेते वेगळ्या नावाने पी.एफ्.आय.चे काम करत असल्याच्या शक्यतेच्या पार्श्‍वभूमीवर या धाडी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसने बहुसंख्य हिंदूंनाही समवेत घेतले पाहिजे !

राजकीय लाभासाठी आतापर्यंत मुसलमानांना जवळ करून हिंदूंचा छळ करत त्यांना ‘भगवे आतंकवादी’ म्हणणार्‍या काँग्रेसला आता पुन्हा सत्तेत येण्याठी हिंदूंची आठवण होऊ लागली आहे, हे लक्षात घेऊन अशा ढोंगी आणि हिंदुद्वेषी काँग्रेसचे राजकीय अस्तित्व नष्ट होईपर्यंत हिंदूंनी शांत बसू नये !

भारतीय संस्कृतीत नसल्याने १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करू नका !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांचे आवाहन !

विदर्भाच्या विकासासाठी घोषणा नको तर कृती करा ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

महाराष्ट्राचा विचार केला, तर नागपूर येथे १८ सहस्र ७३७, अमरावती येथे ७ सहस्र ६१३ सहस्र रुपयांची गुंतवणूक करून विदर्भावर अन्याय केला आहे.

राहुल गांधी यांनी वर्ष २०२० पासून ११३ वेळा केले सुरक्षा नियमांचे उल्लंघन !

अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यानंतर अनुचित घटना घडली, तर त्याला कोण उत्तरदायी रहाणार, हे काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे !

पाकिस्तानने स्वतःहून जरी संपूर्ण देश आमच्या कह्यात दिला, तरी तो आम्ही घेणार नाही !

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानची तालिबानने खिल्ली उडवली आहे. तालिबानी सैन्याचा अधिकारी जनरल मोबिन खान याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

(म्हणे) ‘भारतात बनवलेले कफ सिरप घेतल्याने १८ मुलांचा मृत्यू !’ – उझबेकिस्तानचा आरोप

याआधी आफ्रिका खंडातील गांबिया सरकारनेही भारतीय आस्थापनाच्या सिरपच्या सेवनामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा कांगावा केला होता आणि नंतर आरोप मागे घेतले होते. त्यामुळे असा आरोप करण्याआधी उझबेकिस्तान सरकारने पुरावे सादर करावेत !

पटसंख्या अल्प आहे म्हणून राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नाही ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

शाळेत शिक्षकांची संख्या अल्प आहे त्यामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. तरी फेब्रुवारीपर्यंत सर्व शिक्षकांच्या मुलाखती पूर्ण होतील आणि मार्चमध्ये त्यांना नेमणुका दिल्या जातील. पटसंख्या अल्प आहे म्हणून राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नाही, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.