मराठी भाषिकांवर होणार्या अन्यायाच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक संघटितपणे लढा देणार !
सीमाभागांतील गावांचा विकास करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार !
सीमाभागांतील गावांचा विकास करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार !
नक्षलवादी दलात सहभागी होण्यासाठी छत्तीसगड आणि ओरिसा येथून तरुणांना बोलवावे लागत आहे, अशी माहिती या वेळी फडणवीस यांनी सभागृहात दिली.
सीमावादाच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी मराठी भाषिकांच्या मागे एकत्रित उभे रहायला हवे. सीमाप्रश्नावरून कुणीही राजकारण करू नये. राजकारणासाठी अन्यही सूत्रे आहेत’, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर विरोधकांनी कर्नाटक, तसेच महाराष्ट्र सरकारच्या विरोधात हातात फलक धरून निषेधाच्या घोषणा दिल्या.
‘विष्णूचा अवतार असलेल्या रामाने रावणाला युद्धात मारले. त्या रावणाची ‘रावण महाराज’ या नावाची भारतात २-३ ठिकाणी मंदिरे आहेत ! म्हणूनच हिंदूंना कुणी सर्वधर्मसमभाव शिकवायला नको !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचे चौकशी अहवाल सभागृहात सादरच करण्यात आलेले नाहीत !
पोलीसच असे वागत असतील, तर महिला कधीतरी सुरक्षित राहू शकतील का ? अशा पोलिसांना कठोर शिक्षाच करायला हवी.
अमरावती येथे भव्य विराट हिंदु धर्मरक्षण मुक मोर्चा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलीदान मास अभिवादन समितीच्या वतीने काढण्यात आला. यामध्ये हजारो हिंदूंनी सहभाग घेतला. या मोर्च्यामध्ये विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या.
अशी संतापजनक स्थिती भारताला स्वातंत्र्य मिळून ७ दशके उलटल्यानंतरही असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?