जिहादच्या जुन्या आणि नव्या पद्धती !
आम्हाला इस्लाम, कुराण आणि जिहाद यांच्याविषयी संपूर्ण ज्ञान नाही. आम्ही केवळ आतंकवादालाच जिहाद समजतो; पण प्रत्यक्षात बघितल्यास धर्मांधांनी जिहादच्या नवनवीन पद्धती शोधल्या आहेत.
आम्हाला इस्लाम, कुराण आणि जिहाद यांच्याविषयी संपूर्ण ज्ञान नाही. आम्ही केवळ आतंकवादालाच जिहाद समजतो; पण प्रत्यक्षात बघितल्यास धर्मांधांनी जिहादच्या नवनवीन पद्धती शोधल्या आहेत.
गोवा मुक्त होण्यासाठी तत्कालीन सरकारचे धोरण आणि अन्य राष्ट्रांनी कशा प्रकारे पाठिंबा दिला ? यांविषयी माहिती देणारा हा लेख येथे देत आहोत.
आज, १९.१२.२०२२ या दिवशी ‘गोवा मुक्तीदिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘ई-चलान’ऐवजी ऑफलाईन चलान आकारावे, खासगी वाहनचालकांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख आणि मृत्यू झाल्यास २५ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य द्यावे आदी मागण्यांसाठी ‘जय संघर्ष वाहनचालक संस्थे’द्वारे २० डिसेंबर या दिवशी येथील विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
१७.१२.२०२२ या दिवशीच्या अंकात ढोकेगाळी (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील यांच्याविषयी त्यांचा मुलगा श्री. सूरज पाटील यांनी लिहिलेली काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित भाग पाहू.
२३.९.२०२२ या दिवशी मी सकाळी ११ वाजता रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपादी उपाय करत होते. त्या वेळी मला शिव-पार्वती यांचे स्मरण झाले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात राहून श्री. राहुल कुलकर्णी यांना शिकायला मिळालेली अनमोल सूत्रे त्यांच्याच शब्दांत देत आहोत.
मी रामनाथी आश्रमातील सभागृहात बसून श्रीरामाचा नामजप करत होते. नामजपाच्या वेळी माझ्यासमोर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ बसले होते.
‘माझ्या जीवनात अनेक दुर्धर प्रसंग घडले; परंतु मी त्यातून गुरुकृपेने वाचलो. यातील काही प्रसंग मी खाली दिले आहेत.
पालघर तालुक्यातील माहीम येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ८ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ८ तरुणांना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार चालू आहेत.