नागपूर येथे लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात २१ डिसेंबरला भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्च्याचे आयोजन !

नागपूर येथील धंतोलीमधील यशवंत स्टेडियम येथे २१ डिसेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर’ यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने भव्य ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

संशोधनाला हवी साधनेची दृष्टी !

भारतात आजही गुणवत्ता आणि प्रज्ञा यांची कमतरता नाही. वेद, उपनिषदे, ऋषींचे ग्रंथ यांमध्ये अनेक गूढ सूत्रे आहेत, या सूत्रांमध्ये नवनिर्मितीची काही रहस्ये आहेत. काही श्लोक ज्यामध्ये विमान निर्मितीचे तंत्रज्ञान होते, ते काळाच्या पोटात गुप्त झाले आहेत.

तुर्भे गावातील रस्त्यांची महापालिकेकडून दुरुस्ती !

वारंवार खड्डे पडणे आणि वारंवार खड्डे बुजवणे हे करत रहाण्यापेक्षा रस्त्यांवर खड्डे पडणारच नाहीत, यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते बनवणे आणि रस्ते कमकुवत करणार्‍या गोष्टींना आळा घालणे आवश्यक आहे. वारंवार रस्त्याची दुरुस्ती काढण्यामागे आर्थिक राजकारण आहे का, असा कुणाला संशय आला, तर नवल ते काय ?

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार !

नगरपंचायत होण्याचा निर्णय झाल्यानंतरही ८ वर्षांत जर त्याची कार्यवाही होऊ शकत नसेल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय ? एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांना अशा प्रश्नांकडे शासन-प्रशासन कधी लक्ष देणार ?

भारत सरकारने बांगलादेशी हिंदूंना साहाय्य करावे !

‘बांगलादेशातील हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आम्हाला साहाय्य करा’, असे आवाहन ‘व्हाईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून केले आहे.

‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा !

हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र अन् कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ६ कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद !

कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यासमवेतच त्यांना कठोर शिक्षा लवकर देणेही अपेक्षित आहे; जेणेकरून पुन्हा कुणी कर्तव्यात कसूर करणार नाही ! – संपादक

अल्पवयीन युवतीचा विनयभंग करणार्‍या शकील शेखला ५ जिल्ह्यांतून हद्दपार करा !

इचलकरंजी येथे शकील हुसेन शेख या रिक्शाचालकाने एका अल्पवयीन युवतीला त्याच्या मालकीच्या रिक्शात बळजोरीने बसवून निर्जनस्थळी नेऊन विनयभंग केला. या प्रकरणी शकील शेख याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

निवळ छंद म्हणून नव्हे, तर भावी भीषण आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून लागवड करा !

लागवडीविषयीचे तुमचे प्रश्न, तसेच वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आम्हाला [email protected] या पत्त्यावर अवश्य पाठवावेत. 

भारत आणि चीन यांच्या सैनिकांची झटापट : भारताने चीनला दिलेले सडेतोड उत्तर !

भारताच्या तवांग भागात चिनी सैन्याने ९ डिसेंबर या दिवशी उल्लंघन केले. त्यात त्यांची भारतीय सैन्याशी झटापट झाली. यात दोन्ही बाजूचे सैनिक घायाळ झाले. ही घटना का घडली ? याविषयी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉ. शैलेद्र देवळाणकर यांचा सविस्तर माहिती देणारा लेख येथे देत आहोत.