१९ डिसेंबर : चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनचे ७९ वे संत पू. श्रीकृष्ण आगवेकर यांचा आज ८६ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनचे ७९ वे संत पू. श्रीकृष्ण आगवेकर यांचा आज ८६ वा वाढदिवस

२९ जुलै २०१८ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.