भारत संवैधानिक स्तरावर हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होणे आवश्यक ! – सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समिती     

भारतभूमीला अनेक वीरांगना, पराक्रमी राजे, राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक यांचा वारसा आहे. आपल्या याच गौरवशाली परंपरेचा आदर्श ठेवून सर्वांनी हिंदु धर्माचे पालन केले पाहिजे.

‘पठाण’ चित्रपटावर कारवाई कधी होणार ?

अभिनेते शाहरूख खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘पठाण’ चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी ‘बेशरम रंग’ या गाण्यात भगव्या रंगाचे अंतर्वस्त्र परिधान करून भगव्या रंगाचा अवमान केला आहे.

पालापाचोळा जाळून निसर्गाची हानी न करता त्याचा झाडांच्या संवर्धनासाठी उपयोग करा !

पालापाचोळा कुजून बनणारी भुसभुशीत सुपीक माती (ह्यूमस) झाडांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असते. झाडांना अन्नद्रव्ये पुरवणारा तो सर्वाेत्तम स्रोत आहे.

…तर भारताला मोठा धोका आहे, हे अधोरेखित होते !

‘लडाखमधील सीमारेषा पालटण्यासाठी केलेल्या प्रयत्नाच्या यशाने हुरळून जाऊन तवांगमधील सीमारेषा पालटता येईल’, असा चीनने विचार केला. लडाखमधील सीमारेषेवरील भूमी त्यांनी चोरून बळकावली आहे, हे ते विसरले. तवांगमध्ये त्यांना (चीनला) अपमानास्पद माघार घ्यावी लागली.

गुन्हेगार जरी एक आफताब, तरी ओळखा विकृतांचा पूर !

‘श्रद्धा वालकर हिचा क्रूर आणि विकृत मानसिकतेने बळी घेतला. या प्रकरणावर चर्चा चालू होती, तेव्हा तथाकथित पुरोगामी लिब्राडू (उदारमतवादी) आणि स्वत:ला विचारवंत समजणारे पत्रकार अत्यंत वाईट पद्धतीने श्रद्धाचे ३५ तुकडे करणार्‍या आफताबचा बचाव करत होते.

भालचंद्र नेमाडे यांचे खरे स्वरूप !

‘हिंदु : जगण्याची समृद्ध अडगळ’ या जाडजूड पुस्तकासाठी ‘ज्ञानपीठ’ हा भारतातील साहित्यक्षेत्रातील सर्वाेच्च पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी माध्यमांसमोर यानंतर केलेली विधाने समाजाची दिशाभूल आणि वैचारिक गल्लत करणारी असल्याचे लक्षात आले.

सकाळचा अल्पाहार सोडण्यासाठी सोपी युक्ती

‘जर तुम्ही नेहमी सकाळी ८ वाजता अल्पाहार करत असाल, तर पुढचे २-३ दिवस तो ८.३० वाजता करावा. असे प्रत्येक २-३ दिवसांनी अल्पाहाराची वेळ ३०-३० मिनिटे पुढे ढकलत रहावे. ही वेळ जेव्हा सकाळी ११ च्या जवळ येईल, तेव्हा थेट जेवून घ्यावे. अल्पाहार करणे शरिराच्या दृष्टीने आवश्यक नसते.

व्हिसा संपूनही देशात रहाणार्‍या विदेशी नागरिकांना न हाकलणारे संबंधित देशद्रोहीच आहेत !

‘एप्रिल २०२२ मध्ये व्हिसा संपल्यानंतरही भारतात अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांची संख्या ४ लाख २१ सहस्र २५५ इतकी होती. महाराष्ट्रात ५४ सहस्र २५९, तर मुंबईमध्ये अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांची संख्या ५ सहस्र ६२३ इतकी होती.

भाषेतील काही शब्द लिहिण्याची पद्धत आणि त्यामागील कारणे

‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले.

घराला सनातनचा आश्रम बनवणारे आणि घरासमोरील जागेत ‘राम कृष्ण हरि’, या आकारात फुलझाडे लावणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे नंदिहळ्ळी (बेळगाव) येथील श्री. उत्तम गुरव (वय ६१ वर्षे) !

‘प्रत्येक साधकाचे घर हे सनातनचा आश्रमच झाला पाहिजे.’ तसे आम्ही प्रयत्न करतो.