घराला सनातनचा आश्रम बनवणारे आणि घरासमोरील जागेत ‘राम कृष्ण हरि’, या आकारात फुलझाडे लावणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे नंदिहळ्ळी (बेळगाव) येथील श्री. उत्तम गुरव (वय ६१ वर्षे) !

‘प्रत्येक साधकाचे घर हे सनातनचा आश्रमच झाला पाहिजे.’ तसे आम्ही प्रयत्न करतो.

सकारात्मक आणि सेवेची तळमळ असणारे चि. अमर जोशी अन् कौशल्यपूर्ण सेवा करणार्‍या चि.सौ.कां. मानसी कुलकर्णी !

१६.१२.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन पुरोहित पाठशाळेतील चि.अमर जोशी आणि चि.सौ.कां. मानसी कुलकर्णी यांचा शुभविवाह होत आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर स्थिर राहून कठीण प्रसंगांना सामोरे जाणार्‍या खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील !

श्री. परशुराम पाटील यांना त्यांच्या पत्नीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये – १५.१२.२०२२ या दिवशीच्या अंकांत काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.

सहजता, संयम आणि नेतृत्वगुण असलेले देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निनाद गाडगीळ !

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. निनाद गाडगीळ यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये . . .