रखडलेला माहिती अधिकार !

माहिती अधिकार हा सामान्य नागरिकांना जलद गतीने न्याय मिळवून देण्यासाठी एक आशेचा किरण आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर रिक्त पदे भरावीत आणि माहिती देण्यासाठी कुचराई करणारे आणि पैसे मागणारे  अधिकारी यांवर कठोर कारवाई करावी, हीच सुजाण नागरिकांची अपेक्षा !

तेलंगाणा सरकारची दडपशाही जाणा !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ११ डिसेंबरला होणार्‍या ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाच्या तेलुगू आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला अनुमती नाकारण्यात आल्याने तो रहित करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिला आहे.

आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे सखोल ज्ञान व्हावे, यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे नगर जिल्ह्यातील काही ज्येष्ठ वैद्य

आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे सखोल ज्ञान व्हावे, यासाठी तळमळीने प्रयत्न करणाऱ्या नगर जिल्ह्यातील काही ज्येष्ठ वैद्यांबद्दल या लेखातून जाऊन घेऊयात.

तिथीचे महत्त्व आणि व्यक्तीची जन्मतिथी निश्चित करण्याची पद्धत

भारतात तिथीचा उपयोग व्यवहारात न होता केवळ धार्मिक कार्यांसाठी होतो. प्रस्तुत लेखाद्वारे तिथीचे महत्त्व आणि व्यक्तीची जन्मतिथी निश्चित करण्याची पद्धत समजून घेऊया.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

यशस्वी जीवनासाठी अधिवक्त्यांनी साधना करण्याची आवश्यकता !

‘वकिली’ हा समाजात प्रतिष्ठित व्यवसाय समजला जातो. ‘अधिवक्ता’ हा समाजाचा अविभाज्य घटक झाला आहे. अशा अधिवक्त्यांना साधना करण्याची आवश्यकता विशद करणारा हा लेख आपण पहाणार आहोत.

‘लव्ह जिहाद’चे वास्तव : प्रेमाचे आमीष ते श्रद्धाचे तुकडे करण्यापर्यंत !

मासा पकडण्यासाठी जसे काट्याला खाद्य लावले जाते, तसे मुसलमान तरुण हिंदू युवतींना प्रभावित करुन फसवतात !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेली गुरुसेवा व त्यांचे शिष्यत्व

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘साधनाप्रवास’ या अलौकिक चरित्र मालिकेतील दुसरा खंड !

साधकांनो, आपत्कालीन साहाय्यासाठी आवश्यक असलेले संपर्क क्रमांक (हेल्पलाईन नंबर) स्वत:च्या भ्रमणभाषमध्ये संरक्षित करून ठेवा !

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासकीय यंत्रणांचे साहाय्य मिळण्यासाठी संबंधितांचे संपर्क क्रमांक माहिती असणे आवश्यक !