गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

३ डिसेंबर २०२२

१. ‘श्रद्धाचे ३५ तुकडे झाले, तुझे ७० करीन’ अशी धुळे येथे धर्मांधाची हिंदु तरुणीला धमकी !

४ डिसेंबर २०२२

१. मुंबई येथे ‘झेप्टो’च्या मुसलमान ‘डिलिव्हरी बॉय’कडून युवतीचा विनयभंग !

२. नवी मुंबईत लोकलमध्ये महिलेचे छायाचित्र काढणार्‍या धर्मांधाला अटक

५ डिसेंबर २०२२

१. इंदूरमध्ये (मध्यप्रदेश) हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव : धर्मांधाला अटक

२. मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे ३ मुसलमान तरुणांकडून दलित हिंदु कुटुंबाला घरात घुसून मारहाण

६ डिसेंबर २०२२

१. भागलपूर (बिहार) येथे महंमद शकील याने हिंदु महिलेची हात-पाय, कान आणि स्तन कापून केली हत्या !

२. कोची (केरळ) येथे फारूख याच्याकडून हिंदु तरुणीचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न !

३. सरिता या हिंदु महिलेची तिचा मुसलमान पती आणि कुटुंबीय यांनी हत्या केल्याचा आरोप !

८ डिसेंबर २०२२

१. थिरूवनंतपूरम् (केरळ) येथे स्वयंसेवी गट घेत असलेली समानतेची शपथ मौलवींनी बंद पाडली !

२. शौर्यदिनाची पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकरणी दिग्रस येथे हिंदु युवकावर धर्मांधांकडून आक्रमण !

९ डिसेंबर २०२२

१. अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयात धर्मांध मुसलमान विद्यार्थ्यांची धमकी – (म्हणे) ‘ही भूमी अल्लाची असून येथून सर्व मूर्ती हटवल्या जातील !’

२. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ करणारा सीतापूर (उत्तरप्रदेश) येथील सरपंच सत्तार याला अटक

३. मोरगिरी (जिल्हा सातारा) येथे अल्पवयीन मुलीवर मुसलमानाकडून अत्याचार !

४. कुर्ला (मुंबई) येथील महिलेवर ३ धर्मांधांकडून बलात्कार !

१० डिसेंबर २०२२

१. झारखंडमधील सरकारी शाळेतील मुख्याध्यापक इक्बाल यांनी राष्ट्रध्वज फाडून त्याचा फळा पुसण्यासाठी केला वापर !

२. बोकारो (झारखंड) येथील ५० वर्षीय मुसलमानाचा धर्म लपवून अल्पवयीन हिंदु मुलीशी विवाह करण्याचा प्रयत्न

धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !