फलक प्रसिद्धीकरता
भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ११ डिसेंबरला होणार्या ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाच्या तेलुगू आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला अनुमती नाकारण्यात आल्याने तो रहित करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिला आहे.
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !