गोरक्षक सागर श्रीखंडे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अक्षय हारुटे यांनी वाचवले गायीचे प्राण !

राष्ट्रीय महामार्गावरील आरोरा आस्थापनाच्या शेजारी एका गायीला अज्ञात वाहनाने धडक बसल्याने तिचा पाय मोडला, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अक्षय हारुटे यांनी ‘समाधी मठा’च्या गोरक्षक विभागाचे श्री. सागर श्रीखंडे यांना कळवली.

धर्मांतर विरोधात कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांकडून तहसीलदारांना निवेदन !

नुकत्याच राहुरीतील डे. पॉल इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेतील उपमुख्याध्यापक फादर जेम्स यांनी हरदिलसिंह सोदि या मुलाचे केस कापून धार्मिक चिन्हे मिटवण्याचा आणि शीख धर्मातून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला होता.

महाशिवरात्रीच्या अगोदर विशाळगडावरील सर्व अतिक्रमण काढण्याचे कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांचे आश्वासन !

विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक

कराड येथे शासकीय जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी ‘शिवतेज संघटने’च्या वतीने प्रशासनास निवेदन !

असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून कार्यवाही का करत नाही ?

पुण्यात भुयारी मार्गावर ‘मेट्रो’ची पहिली यशस्वी चाचणी !

येथील भूमीगत मेट्रोच्या पहिल्या ३ कि.मी. टप्पा असलेल्या मार्गावर ७ डिसेंबर या दिवशी पहिली चाचणी पार पडली. शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर ही चाचणी पार पडली.

लोकऐक्य महत्त्वाचे !

महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात एक प्रदीर्घ सीमावाद आहे. या ‘सीमावादा’वर निर्णय होईल तेव्हा होईलच; पण राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मात्र एकत्र येऊन या ‘वादाची सीमा’ आता निश्चित केली पाहिजे ! यातच राष्ट्राचे भले आहे !!

रामघळ-कुबडीतीर्थ विकासाच्या प्रतीक्षेत !

सातारा जिल्ह्यात जन्मलेले एकनाथ शिंदे हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते स्वत: धार्मिक असून त्यांनी आतापर्यंत पर्यटनविकासासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. राज्यातील गड-दुर्गांचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी त्यांनी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी लक्ष घालावे, असे समर्थभक्तांना वाटते.

नागपूर येथे मद्याच्या नशेत मालवाहतूक बोलेरो चालकाने अनेकांना उडवले !

मद्याच्या नशेत चालकाने भरधाव मालवाहतूक बोलेरो वाहन चालवत भाजीबाजारात अनेकांना उडवले. यात घटनेत ५ भाजी विक्रेते घायाळ झाले आहेत, तर एक दुचाकीचालक २०० मीटर फरफटत गेला.

धारणी (जिल्हा अमरावती) येथे विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक निलंबित !

असे अनैतिक वर्तन करणारे शिक्षक आदर्श विद्यार्थी काय घडवणार ?

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात घ्या !

बांगलादेशमध्ये सत्ताधारी अवामी लीगच्या ३ नेत्यांनी एका हिंदु विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कार्‍यांनी या कृत्याचे चित्रीकरण करून ते तिच्या मोठ्या मुलाला पाठवले आणि तक्रार केल्यास सामाजिक माध्यमांवरून व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली.