झारखंड खाण घोटाळा : गरीब राज्यातील श्रीमंत नोकरशहा !

नुकतेच २ डिसेंबर २०२२ या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने पूजा सिंघल यांची त्यांच्या रुग्णालयासहित ८२ कोटी रुपयांची संपत्ती शासनाधीन केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा ऊहापोह करणारा हा लेख…

बासुंदी, खीर इत्यादी दुधाच्या पदार्थांसह आंबट आणि खारट पदार्थ टाळावेत !

एका जेवणावळीला अन्य पदार्थांसह बासुंदी आणि सोलकढी हे पदार्थ होते. त्या दिवशी ते पदार्थ एकत्र खाल्लेल्या सर्वांना उलट्या आणि अतीसार झाल्याने रुग्णालयात भरती करावे लागले होते. त्यामुळे जेवतांना दुधाचे पदार्थ असल्यास काळजी घ्यावी.

मधुमेह आणि पथ्ये !

मधुमेह पीडित ६० ते ७० टक्के लोकांना मधुमेहाच्या गंभीर उपद्रवांची कल्पनाच नसते. त्यामुळे साखरेचे अहवाल आणि औषधे यांवर विसंबून वेगळी दक्षता घेतली जात नाही. किंबहुना काय दक्षता घ्यायची, तेच ठाऊक नसते. याची माहिती करून देण्यासाठी हा लेखप्रपंच !

पौर्णिमा, अमावास्या आणि अष्टमी या तिथींना किटकनाशकांची फवारणी का करावी ?

‘पौर्णिमा, अमावास्या आणि अष्टमी या तिथीला अळ्या अन् किडी यांचा अंडी घालण्याचा काळ असतो. या दिवशी ‘नीमास्त्रा’सारख्या नैसर्गिक किटकनाशकांची फवारणी केल्यास त्यांची वाढ नियंत्रित येते.

प्रवचन सनातनचे ऐकूनी, आनंद झाला मनी ।

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली प्रवचने ऐकून एका जिज्ञासू स्त्रीला सुचलेली कविता पुढे दिली आहे.

आंतरिक आनंद, समाधान आणि ‘श्रीकृष्णाची सेवा’ या भावाने नृत्य करणार्‍या देहलीतील प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना अन् नृत्यगुरु पद्मश्री सौ. गीता चन्द्रन् !

पद्मश्री सौ. गीता चन्द्रन् यांनी उलगडलेला त्यांच्या नृत्यसाधनेचा प्रवास येथे दिला आहे.

वर्ष २०२१ च्या दत्तजयंती निमित्त ग्रंथप्रदर्शनाची सेवा करतांना मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील साधक, धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांना आलेल्या अनुभूती आणि समाजातून मिळालेला प्रतिसाद !

ग्रंथप्रदर्शनाची सेवा करतांना साधकांना आलेल्या अनुभूती देत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी असूनही सर्वांशी अतिशय प्रेमाने बोलून सामान्य माणसालाही आनंद देणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

एका साधकाला त्यांची जाणवलेली दैवी वैशिष्ट्ये देत आहोत.

गुरुमंत्राचे महत्त्व लक्षात न घेता गुरूंच्या देहाच्या नावात अडकणारे शिष्य !

शिष्याच्या उद्धारासाठी गुरु शिष्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार गुरुमंत्र म्हणून एखाद्या देवतेचा नामजप करण्यास सांगतात.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सिंदी, जिल्हा वर्धा येथील कु. युक्तेश्वरी सुनील गवळी (वय ८ वर्षे) !

‘सिंदी, जिल्हा वर्धा येथील कु. युक्तेश्वरी सुनील गवळी हिची आई आणि मावशी यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.