गायीचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांधाला अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

कोडगु (कर्नाटक) – चरण्यासाठी सोडलेल्या गायीला बांधून तिचे लैंगिक शोषण करणार्‍या अबुबकर सिद्दीक याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. अंदगोवे  येथे ही घटना घडली.

संपादकीय भूमिका

  • अशांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे !