कुठे पाश्‍चात्त्यांची वेळकाढू संशोधनपद्धत, तर कुठे क्षणात कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देणारी भारतीय साधना !

‘पाश्‍चात्त्यांची संशोधनपद्धत आहे, ‘माहिती गोळा करा, तिचे सांख्यिकी विश्‍लेषण करा आणि मग निष्कर्ष काढा.’ याला अनेक वर्षे लागतात. याउलट साधनेत प्रगती झाली की, क्षणात जगातील कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर मिळते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भोपाळ येथे ‘मॉडलिंग’ शिकवणार्‍या जुनैद खानने युवतीवर केला बलात्कार !

अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक !

‘द काश्मीर फाइल्स’ मधील एक जरी दृश्य असत्य असेल, तर चित्रपटनिर्मिती सोडून देईन ! – विवेक अग्निहोत्री, चित्रपट निर्माते

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटासंदर्भात मनोगत व्यक्त करतांना ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी हा चित्रपट प्रपोगंडा असल्याची टीका केली. त्यावर विवेक अग्निहोत्री यांनी वरील उत्तर दिले.

पनवेल येथे लव्ह जिहादच्या विरोधात निषेध मोर्चा आणि आक्रोश सभा यांचे आयोजन !

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आफताबला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, या प्रकरणाचा जलदगती न्यायालयाच्या साहाय्याने निकाल दिला जावा, पूनावाला कुटुंबियांचे भारतीय नागरिकत्व रहित व्हावे….

कब्रस्तानच्या विरोधात ग्रामस्थांचा मोर्चा !

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या शेजारी मुसलमानांचे कब्रस्तान बनवण्याचा महानगरपालिका आणि काही सामाजिक संस्था यांचा घाट असून त्याला अंबरनाथ येथील गावकर्‍यांचा विरोध !

पुणे येथे आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने सी.पी.आर्.चे प्रशिक्षण पार पडले !

अचानक येणार्‍या हृदयविकाराच्या झटक्यावरील प्राथमिक उपचार देण्यासाठी, म्हणजेच ‘सी.पी.आर्.’  देण्यासाठी त्याचे महत्त्व, ते देण्याची अचूक पद्धत, यासाठी आवश्यक गुण याविषयी भूलतज्ञ डॉ. ज्योती काळे यांनी मार्गदर्शन केले.

गायरान भूमीवरील घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून नियमित करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्यातील गायरान भूमीवर असलेल्या भूमीहीन नागरिकांची घरे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत नियमित करण्यात येतील. सरकारचा हा निर्णय सर्वाेच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्णयाला अधीन राहून घेण्यात आला आहे.

कामगार नेते राजन राजे यांच्या विरोधात मुरबाड (जिल्हा ठाणे) येथे गुन्हा नोंद !

तलाठी संतोष पवार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कामगार नेते राजन राजे यांचा मुलगा ऋग्वेद यांच्या विरोधात नदीपात्रात अवैध विहीर प्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. आता याच प्रकरणात राजन राजे यांच्या विरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राज्यपालांच्या निषेधार्थ ३ डिसेंबरला रायगडावर ‘जनआक्रोश’ करणार ! – छत्रपती उदयनराजे भोसले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. याविषयी सर्वच स्तरांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.