अध्यात्मसंपन्न जीवन जगू इच्छिणार्‍यांना कायद्याचे संरक्षण !

अध्यात्म हेही एक शास्त्र आहे. हे शास्त्र मनुष्याने चांगल्या-वाईट परिस्थितीतही शांत, स्थिर, समाधानी आणि आनंदी कसे रहायचे, हे शिकवते. सहस्रो साधक सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करून त्यांच्या व्यावहारिक जीवनातील अडचणींवर मात करून सकारात्मक जीवन जगत आहेत.

विधानसभेत अशा शिव्या देणाऱ्या आमदारांना निवडून देणाऱ्या जनतेलाही शिक्षा हवी !

अशा नीतीमत्ताहीन लोकप्रतिनिधींची आमदारकी रहित केली पाहिजे ! वास्तविक अशा लोकप्रतिनिधींना निवडून देणारे नागरिकही याला उत्तरदायी आहेत !

नवजात शिशूचे नाव धर्मशास्त्रानुसार ठेवा !

नवजात शिशूच्या नावासंबंधी ऋषिमुनींनी सखोल विचार केला असल्याने यावरून हिंदु धर्माची महानता लक्षात येते !

पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे सोलापूर बसस्थानकात चोरांचा सुळसुळाट !

पोलीस चौकीत पोलीस अनुपस्थित का असतात ? त्यांच्यावर वरिष्ठ कारवाई का करत नाहीत ? त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसेच आहे, असे लक्षात येते.

सनातनच्या आश्रमांमध्ये हात आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता !

‘सनातनच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे अनेक साधक रहातात. भारतभरातील सनातनचे सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणार्‍या साधकांसाठी हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता आहे.

शेतकर्‍यांना दिवसा १२ घंटे वीज देण्याचा प्रयत्न ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणार्‍या काळात शेतकर्‍यांना विजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी विजेचे सर्व ‘फीडर’ (फीडर म्हणजे विजेचा मुख्य पुरवठा केला जाणारी वाहिनी) सौर उर्जेवर आणणार आहे.

चंद्रग्रहणाचा वनस्पतीवर (तुळशीवर) झालेला परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले लिखित शोधनिबंध आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर !

महर्षि विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत १७ राष्ट्रीय आणि ८२ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९९ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.

गॅस किंवा विजेचा उपयोग करून शिजवलेल्या अन्नापेक्षा मातीच्या चुलीवर शिजवलेल्या अन्नातून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण दिले आहे.

सोन्याचे अलंकार घातल्याने त्यातून तेजतत्त्वाचे प्रक्षेपण होऊन देहाभोवती संरक्षककवच निर्माण होणे

धर्मशास्त्रानुसार देहाच्या प्रत्येक अवयवावर अलंकार घातल्यामुळे देहाभोवती संरक्षककवच निर्माण होणे