जगभरातील हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण कधी होणार ?
पाकच्या सिंधमधील तलाहीजवळील गावात रामापीर हे हिंदु मंदिर जेसीबी यंत्राद्वारे पाडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ पाकमधील हिंदु संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नरेंन दास भील यांनी प्रसारित केला आहे.
पाकच्या सिंधमधील तलाहीजवळील गावात रामापीर हे हिंदु मंदिर जेसीबी यंत्राद्वारे पाडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ पाकमधील हिंदु संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नरेंन दास भील यांनी प्रसारित केला आहे.
उपवास केल्यास सुस्ती येत नाही, म्हणजे तमोगुण वाढत नाही. उलट सत्त्वगुण वाढतो. ग्रहणकाळात उपवास केल्याने जो सत्त्वगुण वाढतो, त्याच्यामुळे ग्रहणकाळातील साधना चांगली होते.
देवतांची चित्रे असलेले फटाके विक्रीस ठेवण्यात आले होते. हे निदर्शनास येताच राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. ओमदेव महाराज चौधरी यांनी पोलिसांना निवेदन दिले.
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
‘माझे अधिवक्ता सहकारी श्री. विशेष कनोडिया आणि मी पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर राज्य सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
लेखापरीक्षणातील घोटाळ्यांवर कारवाई करण्याविषयी उदासीन असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने लढा उभारणे आवश्यक !
‘पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या घाटावर महाराष्ट्र प्रशासनाकडून अशुद्ध मराठी भाषेत फलक लावण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेत लाच घेणाऱ्या ५७ कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे. यामध्ये २०० रुपयांपासून ते २ लाख ७५ सहस्र रुपयांपर्यत लाच घेतल्याच्या प्रकरणांचा समावेश आहे.
मध्यप्रदेशातील आदिवासी, दलित आणि इतर समाज यांच्या सहस्रो नागरिकांना विशेष प्रलोभन देऊन आणण्यात आले होते. या कार्यक्रमाविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे संबंधित ख्रिस्ती संयोजकांना हा कार्यक्रम रहित करावा लागला !
प्राचीन काळी प्रचंड मोठ्या हिंदुस्थानातील हिंदु राजांनी एकमेकांना साहाय्य न केल्यामुळे इस्लामी राज्यकर्त्यांनी त्याचा अपलाभ घेऊन राज्य केले. आपल्यापैकी काही जण त्यांना मिळाल्यानेही हिंदु राजांचा पराभव झाला. आजही अनेक जण विविध माध्यमांतून देशाशी घोर प्रतारणा करत आहेत.